आसगाव : संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी झाला. असून त्याच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यानिमित्ताने संताजी समितीकडून महाराष्ट्र वारकरी विद्यापीठच्या माध्यमातून संतांच्या जीवन कार्यावर आधारित प्रश्न मंजूषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमात 'प्रश्नावर आधारीत भजन मंडळात, पुरुष आणि महिलांनी, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि तुमच्या भजन मंडळाचे नाव, तुमचा नाव, मोबाईल नंबर, पत्ता, इत्यादी ०७. नोव्हेंबर २०२५ पर्यंत दिलेल्या क्रमांकावर किवा पत्ता वर पाठवावे. पात्र व्यक्तीची निवड केली जाईल आणि डिसेंबर २०२५ मध्ये श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम मध्ये त्यांना बक्षीस, प्रशस्तीपत्रक देवून सत्कार करण्यात येणार आहे. मो. नं. ९९७५७१२४९२ आहे. आणि पाठवायचा पत्ता प्रश्नपत्रिका संताजी समितीचे सचिव राजकुमार चकोले, ज्ञानम अपार्टमेंट, महाल, झेंडा चौक, नागपूर अधिक माहिती साठी यांच्याशी संपर्क साधावा असे यांनी कळविले आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade