संत संताजी महाराज व छञपती शिवराय हे तुकारामाचे श्रेष्ठ शिष्य होत. संत तुकारामाच्या एका मुलांचे नाव हे संताजी होते व त्यांचे आकाली निधन झाले होते. व तुकाराम महाराज हे संताजींना आपल्या मुला प्रमाणेच मानत होते. शिवरायांचे स्वराज्यांची पायाभरणीचे महान कार्यहे संत तुकाराम व संताजी महाराजांनी केले.
शिवरायांना पहिला आणि खराखुरा राज्याभिषेक सन १६४५ मध्ये त्यांच्या वयाच्या १५ व्या वर्षी जगदगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज व संत श्रैष्ठ संताजी महाराजांनी श्रीक्षेत्र देहू येथे केली असण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर श्री तुकोबारायांनी शिवरायांना सा-या विश्वाचे छत्रपती म्हणूनही घोषित केले. तेही त्या निष्प्रुह संतानी एका नारळाचीही दक्षिणा न घेता. सदर राज्याभिषेक खालील महामंत्राने आणि महाआशिर्वादाने श्री तुकोबारायांनी सुफल संपन्न केला आणि शिवबाची ऐतिहासिक विजयी कारकीर्द सुरू झाली.
शिवा तुझे नाम ठेविले पवित्र।
छत्रपती सुत्र। विश्वाचे तू।।
--- संत तुकाराम.
संत तुकाराम.की जय हो।
छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय हो। श्री संत संताजी महाराज की जय हो।