तेली समाजाचे आराध्य दैवत राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संताजी जगनाडे महाराज यांचे विचार आजच्या नवीन पिढीला चांगल्या संस्काराची गरज आहे. राष्ट्रसंत श्री संताजी जगनाडे महाराजांनी केलेल्या कार्यामुळे जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग आपल्या पर्यंत पोहचले पाहिजेत. संताजी महाराजांना अक्षर ओळख, गणिताचे शिक्षण मिळाले होते. त्यांचे निरीक्षण अत्यंत सुक्ष्म असायचे. त्यांचे विचार लहान थोरांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत.असे आवाहन तेली समाज संघटनेच्यावतीने करण्यात आले.

संत शिरोमणी राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त उमरगा शहरातील शांताई मंगल कार्यालयात प्रतिमेचं पूजन करण्यात आले.यावेळी उमरगा तालुक्यातील तेली समाज बांधव उपस्थित होते.
प्रसंगी उमरगा तालुका तेली समाज सेवाभावी संघटनेचे तालुका पदाधिकारी आणि जेष्ठ मार्गदर्शक, लहान थोर मंडळी तेली समाज बांधव उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade