दिनांक ०८ डिसेंबर २०२५ रोजी तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी, श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०१ वी जयंतीनिमित्त सांगली येथे श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कोकणवासी तेली समाज सेवा संघ सांगली चे अध्यक्ष लहु (दादा) भडेकर . सखाराम महाडिक .च॑द्रकांत आ॑ब्रे . सदाशिव लांजेकर. आनंद वाघे. विनोद जाधव. युवराज किर्वे. रणजीत (राणा) रसाळ. किरण पावसकर. तेजस पावसकर. प्रसाद झगडे. मऺगेश करळकर, सऺदिप सकपाळ. विशाल रसाळ. महेश भडेकर. सुहास राणे (सर). मारुती किर्वे. महेश पावसकर. रविऺद्र चव्हाण. शंकर किर्वे. रोहित लांजेकर, गणेश विभुते.प्रकाश लांजेकर.ओमकार रसाळ.अकुल लांजेकर, श्लोक लांजेकर आदी समाज बांधव उपस्थित होते.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade