तुकोबांच्या अभंगावरील बंदी हुकूम, संत संताजी व आजचे स्वातंत्र्य. (भाग6)
स्वातंत्र्यात खरा इतिहास लिहीला जाईल ही अपेक्षा मागेच संपली. उलट आज नवा इतहास रचण्न्याचे कपटकारस्थाने उभे केले जातात या कारखान्यातुन जे बाहेर पडेल व रूजवले जाईल तेंव्हा मध्ययुगीन काळ प्रतिष्ठेचा बनला असेल. समन्वय बौद्ध काळा नंतर हा समनव्य शंकराचार्याचा. हा समन्वय मोंगल आक्रमण नंतरचा हा समन्वय औरंगजेबानंतरचा प्रत्येक ठिकाणी यांनी विश्वास संपादन केला. ज्यांच्यावर राज्य करावयाचे आहे. त्यांच्या मनातील कोरले पणाला गोंजारत हवे ते घडवणे व उरलेल्यांना धाकात ठेवणे म्हणजे उद्याची सोय करणे. एखाधी खोटी गोष्ट अनेक वेळा सांगणे व बिबवणे म्हणजे काही काळा नंतर खोट्यालाच खरे मानले जाते. समन्वय म्हणातात ते हेच आहे.