तुकोबांच्या अभंगावरील बंदी हुकूम, संत संताजी व आजचे स्वातंत्र्य. (भाग7)
या देशाचे पंतप्रधान मोदीच यावेत ही वातावरण निर्मीती जेंव्हा सुरू होती तेंव्हा आजचे वाचाळ विर गप्प होते. घोटाळ्यात अडकलेल्या काँग्रेसला बसवणे व विकास साधने ही ध्यये मा. नरेंद्र मोदींचे होते व आज ही आहे ही मान्य करू. आपण सर्वांनी समन्व्य साधला मोदींच्या विकासा बरोबर मत देताना समोर हे वाचाळ विर भगावतांचा आरक्षणाचा कडवट पणा विसरता येतो हे मोदी वादळात स्पष्ट झाले. आणी क्षत्रीय किंवा ब्राह्मण नव्हे तर फक्त जन्माने मागास वर्गीय असलेल्या मा. मोंदीच्या विकासात प्रेमात देश सामावला गेला. हे वास्तव मा. मोदी पंतप्रधान होण्यातील आहे. हे जवळ ठेऊन आपण हैद्राबाद येथील रोहितची आत्महात्या पाहु. दलित स्त्री व ओबीसी पुरूष यांच्यात जन्मलेला रोहित हा मुलगा. ओबीसी घरात दारीद्र नांदत आसते. आसे दारिद्र होते म्हणुन मा. मोदी चहा विकत होते. एक चहावाले पंतप्रधान होऊ शकतात. एका ओबीसी घरातील मुलगा भविष्यात पंतप्रधान होऊ . शकतात ही किमया या देशाच्या संविधानाने केली आजपर्यंत हिंदु धर्म शास्त्रा प्रमाणे कोणतीही क्षत्रिाय, ओबीसी, दलित शंकराचार्य बनण्याचे साधे स्वप्न ही पाहु शकतनाही ही सत्य घटना. तर रोहित मागास वर्गीय होता. आपल्या जीवघेण्या जगण्याचे ओझे घैऊन पि.एच.डी. करीत होता. त्याचा गुन्हा काय तर आपल्या जगण्याचा शोध घेणे. तो घेतो म्हणुन त्याला आत्महात्या करावी लागते. हे का करावी लागली यावर ही शोध घेऊ नये इतकी मोठी यंत्रणा मोंदीच्या पाठी मागे कार्यरथ असेल तर आपण मते कोणाला दिली ? मा. मोदी आपल्यात जन्मले म्हणुन मोदी एका गरिबाचे वारसदार होते म्हणुन कॉग्रेसच्या भ्रष्ट राजवटीला गुजराथ मध्ये गाडून विकासाला साक्ष ठेऊन मतदान करणारे आपन होतो. आपणविकासाला मत दिलेत पण आज जे पहातो ते आपणाला कोठे घेऊन जात आहे. कारण संत तुकाराम व संत संताजी यांनी समाजिक परिवर्तन जे केले ते अन्याया विरोध आवाज उठविण्याचा. नवी समाज रचना मानवता वादी बनवीण्याचा मी म्हणजे श्रेष्ठ म्हणनार्यांना वठणीवरर अनण्याचा पंढरपुरच्या विठ्ठल समोरची समता रूजवण्याचा पण आज आपण सत्य विसरण्यााचा रस्ता धुंडाळत आहोत. सत्येवर कोण ही असो पण आज आपण सत्य विसरण्याचा रस्ता धुंडाळत आहोत. सत्तेवर कोणही असो पण समता, बंधुभाव यांना विसरणार्याला मग भाजपा असो अगर काँग्रेस त्यांना धडा शिकवायचाच.
- जय संताजी