श्री. शेखर मधुकरराव लगड, पिं. चि. शहर, प्रसिद्धी प्रमुख
पुणे :- महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा पिं. चिं. शहर (जिल्हा) च्या वतीने सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रदेश महासचिव मा. श्री. डॉ. भुषणजी कर्डिले, प्रमुख मार्गदर्शक प्रदेश कोषाध्यक्ष मा. श्री. गजाननाना शेलार, प्रमुख उपस्थीती प्रसिद्धी प्रमुख मा. श्री. डि. डि. चौधरी, पिं. चिं. शहर (जिल्हा ) अध्यक्ष मा. श्री. विष्णुपंतजी ढेंगाळे, मा. श्री. निबां चौधरी, मा. श्री. मनोजजी आणेकर, मा. श्री. वंजारी, मा. श्री. पिसेसर, मा. श्री. कल्याणकर यांच्या उपस्थीतीत खानेसुमारीची आवश्यक, आढावा व नविन कार्यकारणी निवड या विषयी चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थीती लाभली समाजबांधवांनी उत्स्फुर्तपणे चर्चेत सहभाग होऊन आपले विचार मांडले उत्कृष्ठ संचालन व सााजकार्यातील भरीव योगदानासाठी सौ. ज्योतीताई शेखर लगड यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मा. श्री. कर्डीले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात समाज एकतेचे महत्त्व पटवुन दिले. आभार प्रदर्शन मा. श्री. शेखर लगड व श्री. अमित ढैंगाळे, श्री. सुनिल तायडे, श्री. रवि चोपडे यांनी परीश्रम घेतले रविवावर दि. 14/2/10/2016 रोजी , स्थळ :- राजमाता जिजाऊ कॉलेज, लांडेवाडी भोसरी, पुणे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade