लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात विशेषतः महाराष्ट्रातील विदर्भात स्थलांतरित झालेला "सावजी तेली" वाणी समाज
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात विशेषतः महाराष्ट्रातील विदर्भात स्थलांतरित झालेला "सावजी तेली" वाणी समाज मुख्यतः यवतमाळ,अमरावती,वर्धा व नागपूर येथे आढळून येतो.
"सावजी तेली" वाणी समाजात खालील खालील कुलनामे आढळून येतात:-
शिरभाते,जिरापुरे,मोगरकर,अजमिरे, बिजवे,काटकर,टाके, बुर्हाने, काळे, गुल्हाने, शहाडे, शिंदे, जयसिंगपुरे, देहानकर, गवळी, किरवे, तपकिरे, पोटे, शेलार, दळवी, कर्डिले, महिंद्रे, क्षीरसागर, वड्डेवत्तीवार पोटदुखे अशी कुलनामे विदर्भातील या "सावजी तेली वाणी" समाजात आढळून येतात.
तर राजस्थान,पंजाब व हरयाणा येथील "तेली वाणी" समाज आज देखील आपले "सका/शक/Scythian" वंशाचे "लढवय्या" मूळ विसरलेला नसून राजपूत समाजातील "चौहान" या नावानेच ओळखले जातात.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade