लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पराभूत लोकांपासून तयार झालेला,"तेलबिया उत्पादन/तेलबिया गाळणे/तेलाचा व्यापार" या व्यवसायाकडे वळालेला "तेली वाणी" समाज
"तुर्कस्तानातील "घुरीड" घराण्यातील "महमद घोरी" या तुर्की" आक्रमकाकडून पराभूत झालेल्या "सका/शक/Scythian" वंशाच्या अनेक क्षत्रिय लोकांनी या आपत्तीच्या काळात "तेलबिया उत्पादन/तेलबिया गाळणे/तेलाचा व्यापार" असे व्यवसाय स्वीकारले.
"सका/शक/Scythian" वंशाच्या,राजपूत घराण्यातील, "कनोज" येथील ज्या "राठोड" लोकांनी "तेलबिया उत्पादन/तेलबिया गाळणे/तेलाचा व्यापार" हा व्यवसाय स्वीकारला ते "तेली राठोड" म्हणून ओळखले जाऊ लागले.
तेलबिया उत्पादन/तेलबिया गाळणे हा तत्कालीन "शूद्र" वर्णाच्या लोकांचा व्यवसाय असल्याने मुळचे "क्षत्रिय" असलेले अनेक "राठोड" लोक "तेलाचा व्यापार" या वैश्य म्हणजे व्यापारी म्हणजे वाणी लोकांच्या व्यवसायाकडे वळाले व "वैश्य राठोड" म्हणून ओळखले जाऊ लागले.
तर या आपत्तीच्या काळात देखील, मुळचे "क्षत्रिय" असलेले,"मैहर" संस्थानाच्या राजपूत राजाचे वंशज असलेले काही "राठोड" लोक स्वतःला "महतो राठोड" म्हणजे "महान राठोड" असेच म्हणवून घेत राहिले.
कुर्हेकर,राठोड,गोतमारे,नालात,इसोकर,खोडके,ढोरे,लेंढे,माकोडे,चोपडे, गोमासे, इचे, तिखिले, झापर्डे, वानखेडे, भिरड, बोरे, मिसुरकर अशा अनेक कुलानामानी हे "राठोड" लोक महाराष्ट्रात ओळखले जातात.