देडगांव ता. नेवासा हे मुळ गाव सन 1993 मध्ये त्यांनी आपले गाव सोडले ते कोरगाव येथे आले. सुरवातीस छोटे मोठे उद्योग करू लागले. या नंतर रिअल इस्टेट उद्योग निवडला. या उद्योगाला चांगला जम बसविला याच जोडीला समाज सेवेची आवड. तुळजाभवानी तरूण मंडळाची सुरूवात केली. जय संताजी युवक संघटना सर्वांना बरोबर घेऊन सुरू केली. श्री. संताजी पुण्यतिथी साजरी केली जाते. समाजाच्या अनेक अडचणीला साथ सोबत. कोपरगाव येथिल महाराष्ट्र तेली महासभेचे अध्यक्ष पद ही संभाळतात कोपरगाव नगर पालिकेचे ते नगर सेवक आहेत. कोपरगाव नगर पालिकेच्या बांधकाम कमीटीचे अध्यक्ष पद ही त्यांच्याकडे आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade