तेली समाजाचे आराध्य दैवत संतश्रेष्ठ जगदगुरू श्री संताजी महाराजांच्या आशीर्वादाने श्री संताजी सेना अकोला जिल्हा महिला आघाडीच्या वतीने तेली समाजातील होतकरू महिलांकरिता शिवण क्लास च्या शुभारंभाचा श्रीगणेश करण्याचे आयोजन केले आहे.
तरी आपण सामाजिक हेतू ने प्रेरित असलेल्या या कार्यक्रमास उपस्थित राहुन आम्हाला उपकृत करावे ही सविनय विनंती.
प्रमुख पाहुणे
सौ. विजया बालमुकंद भिरड, सौ. वनश्री पराग डोईफोडे
सौ. स्वप्ना धनंजर साकरकर, सौ. अनिता राजेश असलमोल
सौ. मंजिरी मनोज साकरकर, सौ. अर्चना उमेश सपधरे
सौ. सिमा अनिल जुमळे, सौ. मृणाली प्रकाश डवले
अॅड. सै. अर्चना विजय अवचट, अॅड. सौ.विद्या देवेंद्र सोनटक्के
प्रमुख उपस्थिती
सौ. किरण बोराखडे (महिला जिल्हाध्यक्षा, संताजी सना अकोला जिल्हा), सौ. सुमनताई ईचे (जिल्हा संघटक), सौ. कल्पना तायडे (जिल्हा सचिव), श्रीमती अनिता ढवळे (जिल्हा उप सचिव), सौ. पुष्पा गोतमारे, (शहर अध्यक्षा), अॅड. सौ. संगीता भोंबळे, सै. प्रतिभा मेहेरे, सौ. सोनटक्केताई (अकोट)
रविवार दि. 3/7/2016, वेळ दुपारी 4 वा.
स्थळ :- नविन राठोड पंच बंगला, शिवाजी नगर, जुने शहर, अकोला
अल्पोपहार ः- कार्यक्रमानंतर
आयोजक
सर्व महिला पदाधीकारी, श्री. संताजी सेना, अकोला
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade