"तेली "
म्हणजे जिथे
वाद नाही "संवाद" आहे,
प्रश्न नाही "उत्तर" आहे,
हिँसा नाही "क्षमा" आहे,
हाव नाही "समाधान" आहे,
धमकी नाही "धमक" आहे,
भिती नाही "आधार" आहे,
शंका नाही "विश्वास" आहे,
Proud नाही पण "श्रीमंती" आहे,
प्रखर नाही पण "तेजस्वी" आहे.
ही जात नाही तर "पत" आहे.
गर्वाने म्हणा मी "तेली " आहे.
।।जय संताजी।।
।। जांच्या मागे "तेली "
तो सदा भाग्य शाली ।।
जय संताजी जय तेली समाज
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade