प्रसिद्ध ग्वहालेरच्या किल्यात 100 फुट उंचीचे आतिप्राचीन असे एक शैव मंदिर आहे. त्यालाच तेली समाजाचे मंंदिर (तेली का मंदिर) आसे संबोधतात. ब्रिटीशा आधिकारी ह्या मंदिरास तेली समाजाचे मंदिर आसेच संबोधत आसत.
राष्ट्रकुटशाासक गोविंदा तृतिय यांने इ.स 794 च्या दरम्यान हा किल्ला काबिज केला व यांची पुजा आर्चा ही तैलंग ब्राह्मणास सोपवली. पण अन्य मता नुसार तेली समाज हा व्यापारात आत्यंत पुढारलेला वर्ग होता. त्यांचा व्यापार देशो देशी चाले. आणि ह्याचं अतिश्रिमंत तेली समाजातील व्यापारी वर्गाने ह्या मंदिराचे बांधकाम केले.
हे मंदिर हिंदु व बौद्ध वास्तु कलेचा उत्तम नमुना आहे. ह्या मंदिराचे निर्माण हे 11 व्या अथवा 8 व्या शाताब्दीत झालेले आहे. हे तेली समाजाचे प्रसिद्ध मंदिर आहे.