रक्तदान शिबिर : समाजबांधवांनी आधुनिक विचारसरणी अमंलात आणावा.
पुलगाव / रोहणा : संत जगनाडे महाराज संस्था, पुलगाव यांच्या वतिने संताजी जगनाडे महाराज यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमा द्वारे साजरी करण्यात आली. युवा मंचद्वारे रक्तदान शिबिर घेण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ तैलिक हासंघ वर्धाचे अध्यक्ष निळकंठ पीसे होते. प्रमुख अतिथी माजी प्राचार्य फनिन्द्र रघाटाटे, शैलेश वेळणे, सतीश गव्हाणे व्यासपीठावर उपस्थित होते. यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल कामडी यांनी प्रास्ताविकातून संस्थेची वाटचाल सांगीतली. पुढील योजनाबद्दल उपस्थितांना माहिती दिली. या नंतर वर्ग 10 मधील जयेश डेहनकर, लिलाधर चाफले, ऋग्वेद सुरकार या गणुवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. बारावीतील वैष्णवी निखाडे जान्हवी डहाके या विर्द्थनीचा ार रोख बक्षिस व प्रमाणपत्र देवून करण्यात आला. याचवेळी समाजातील नवनिर्वाचित पुलगाव नगरपालिकेच्या बांधकाम सभापती ुनम शरद सावरकर व नाचणगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुरेश देवताळै यांचा संस्थेच्यावतीने शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
रक्तदान शिबिरात शासकीय रूग्णालयाच्या रक्तपेढीचे डॉ. प्रवीण बावंडे व त्यांची चमूने स्वच्छेने रक्तदान करणार्या युवकांचे रक्त संकलन केले. या रक्तदानाने अनेकांना जीवनदान मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी जय संताजी युवा मंचचे कुणाल निखाडे, मनीष नौकरकार, प्रितम गुल्हाणे, विजय गुल्हाणे, प्रशांत उपा, विक्के सुपारे यांनी सहकार्य केले.
आपला समाज ार्थिक संपन्न असून या शैक्षणिकदृष्ट्या प्रगत असतानाही हुंडाबळी व गरजू विद्यार्थ्यांना सहकार्याचा अभाव अशा विसंगत घटना इतर समाजाच्या तुलनेत का जास्त होतात, ही बाब विचार करायला लावणारी याचे सांगून समाजातील आर्थिक संपन्नता लाभलेल्यांनी समर्पण व त्या भानेची कास धरावीह अशी, अपेक्षा यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन संस्था ध्यक्ष द्र वाळे यांनी केले तर अभससतीश सुरकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था अध्यक्ष विठ्ठल कामडी, उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर काळे, सचिव वामन कामडी, राजेंद्र रवाळे, सहसचिव बाबराव सावरकर, मोहन पोहाणे, सतीश सुरकार, मनीष नौकरकर व युवा मंचच्या सव सदस्यांनी सहकार्श केले. कार्यक्रमाला समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.