पैठण येथिल संताजी महाराज तिळवण तेली समाज धर्मशाळा पैठण या संस्थेची दि 2 ऑक्टोबर 2016 रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री गंगाधर आसाराम म्हस्के याच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली सभेत उपआयुक्त धर्मदाय औरंगाबाद यांच्या आदेशावरून कार्यकारी मंडळाची निवड निवडणुक निर्णय अधिकारी अॅड श्री बी जी उपाडे यांच्या समक्ष बहुमताने बिनविरोध निवड करण्यात आली यावेळेस संस्थेच्या अध्यक्ष पदी जालना येथिल प्रसिध्द व्यापारी श्री छगनराव क्षीरसागर उपाध्यक्ष पदी श्री केदारनाथ सर्जे सचिव पदी श्री भगवानराव मिटकर कोषाध्यक्ष श्री यशवंतराव बरकसे सहसचिव श्री उध्दव सिदलंबे कार्यकारी विश्वस्त श्री प्रल्हादराव मिसाळ श्री विक्रमराव सर्जे श्री गंगाधर म्हस्के श्री भारतसेठ कसबेकर श्री शिवमूर्ती ससाणे श्री सखाराम सिदलंबे याप्रमाणे कार्यकारीणी बिनविरोध निवड करण्यात आली. या बैठकीस फकिरचंद मामा थोरात, एकनाथ क्षीरसागर,किसनराव उबाळे जे यु.मिटकर, रामकृष्ण म्हस्के, तुळशीदास खर्गे, शिवनाथ म्हस्के, कैलास भोज, झुंबरलाल व्यावहारे, निवृत्तीशेठ सर्जे, मोतीलाल भोज, शांतीलाल राऊत, गोकुळ बरकसे, मधूआण्णा सिदलंबे, आंबदास क्षीरसागर, वसंतशेठ राऊत, राधाकिशन सिदलंबे, डॉ.गंगाधर क्षीरसागर, उत्तमराव धर्मे, श्रीरंग दारूनकर, उत्तमराव देहाडराय, विठ्ठलराव शिंदे, बाबासाहेब लोखंडे, गंगाधर कुर्हे काचरुदादा नवपुते, बाबुराव शिंदे, आदी सभासद उपस्थीत होते. तसेच या वेळी सामाजिक कार्यकर्ते, प्रकाशनाना सिदलंबे, कल्याणशेठ बरकसे, सखारामशेठ मिसाळ, बद्रीनाथशेठ,एकनाथशेठ क्षीरसागर, हरिभाऊ सिदलंबे, विश्वनाथ गवळी, देवीदासराव साळुंके पुरुषोत्तम सर्जे, सतीश वाडेकर, विष्णू मिटकर, पांडुरंग क्षीरसागर ,विष्णुपंत ससाणे, बद्रीप्रसाद क्षीरसागर, गणपत मिटकर, योगेश ससाणे, सूर्यकांत क्षीरसागर, आबासेठ बरकसे, सतीश सर्जे, निलेश ससाणे, गणेश खंडागळे, राजूशेठ सर्जे, सोमनाथ सर्जे, प्रवीण सर्जे, साईनाथ सोनवणे, अंकुश म्हस्के, अदींनी हजर राहुन सुभेच्छा देऊन अभिनंदन केले
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade