सालाबाद प्रमाणे यावर्षीही २६ जानेवारी २०१७ प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेचे खजिनदार श्री किसन भाऊसाहेब करडिले यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा सकाळी ०८.०० वाजता पार पाडण्यात येईल. तसेच सर्व महिला भगिनींसाठी सायंकाळी ४.०० वाजता हळदी-कुकू समारंभ आयोजित केला आहे. तरी सर्व समाज बांधव व महिला भगिनींनी कार्यक्रमास उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. तसेच आपण सर्वांनी सहकुटु्ंब उपस्थित राहुन सायंकाळी स्नेह भोजनाचा आस्वाद घ्यावा.
स्थळ : तिळवण तेली समाज कल्याणदासवाडी चिंचपोकळी
मुम्बई 400 012
।। जय संताजी । ।
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade