तेली समाजाच्या स्वर्ण दिन तेली समाजाचे आराध्य दैवत, श्री.संत संताजी महाराज जगनाडे* यांच्या नावाने दिला जाणारा भारतातील *पहिला पुरस्कार हा समाज्या साठी स्वर्ण दिन बोलला पाहिजे, हा पुरस्कार लोकअर्पण सोहळा होण्यासाठी पुणे नगरीचे माजी उपमहापौर व पुणे शहरातील तेली समाजचे लाडके नेते मा.श्री.आबा बागुल यांच्या प्रयत्नातुन तो दिवस उजेडतोय
पुणे महानगर पालिकेच्यावतीने सन्मानचिन्ह,मानपत्र आणि ११११११/-रुपये, उदया ५/१/२०१७ रोजी सकाळी 12.35 पुण्याचे महापौर मा.श्री.प्रशांतजी जगताप यांच्या हस्ते व पुण्याचे उपमहापौर मा.श्री.मुकारी अलगुडे यांच्या हस्ते ग्रंथ साहित्याचे गाडे अभ्यासक व *माजी आमदार मा.श्री.उल्हासदादा पवार यांना पुणे महानगर पालिकेच्या श्री.छत्रपती शिवाजी महाराज सभागृह मध्ये प्रदान करण्यात आले आहे. व या ठिकाणी तिळवण तेली समाज पुणे सस्थेचे मा,अध्यक्ष रामदास धोत्रे संजय भगत घनशाम वाळुजकर प्रकाश करडीले व सर्व समाज बांधव उपस्थीत होते