सालाबाद प्रमाणे यंदा हि जळगाव जिल्हा तेली समाज शि.प्र.मंडळ तर्फे स्कॉलरशिप ई.10वी,12वी,पदवी,पदविका डिप्लोमा फायनल इंजिनिअरीग फायनल स्पोर्ट्स जिल्हास्तरीय ईतर विशेष प्राविण्य परीक्षेत शेकडा 65%व अधिक गुण मिळविनार्या विद्यार्थ्यांनी आपले मार्क्ससीटची झेरॉक्सकॉपी सम्पूर्ण पत्ता व मोबाईलनम्बर सह दिनांक 25 जुलै 2016 पोहचतील या बेताने तेली समाज मंगल कार्यालय आय सी आय सी आय बॅंक शेजारी जळगाव जिल्हा जळगाव येथे पाठवावे असे आवाहन अध्यक्ष श्री आर टी अण्णा चौधरी यांनी केले आहे
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade