पुणे - श्री संताजी महाराज तेली संस्था सुदूंबरे या संस्थेची पंचवार्षीक निवडणूक सुदूंबरे येथे 28/12/16 रोजी संपन्न झाली. वार्षीक सभेचे आर्थीक कामकाज पुर्ण झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. या वेळी इच्छुक उमेदवारांनी आपले नाव जाहिर केल्यानंतर सर्व सहमतीची प्रक्रिया सुरू झाली या वेळी संस्थेचे राहिलेले साधारणतहा 30 लाखाचे काम पुर्ण करण्याची जबाबदारी श्री. शिवदास उबाळे यांनी स्विकारली नंतर सर्व समाज बांधवांनी एक मताने अध्यक्ष पद देऊ केले. रितसर पदभार स्विकारून कामकाजाला सुरूवात केली आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade