प्रतिनिधी कोल्हापूर - महाराष्ट्र वीरशैव तेली समाज आणि शहर समितीच्यावतीने राज्यव्यापी वधू वर मेळावा झाला. अक्कमहादेवी मंडप येथे रविवारी हा पार पडला. उद्योजक चंद्रकांत वडगावकर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी सी. ए. साव्याण्णावर, युवराज तेली, दिनेश माळकर हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी 300 वधू वरांची नोंदणी झाली. कार्यक्रमाम यशस्वी होण्यासाठी समाजाचे अध्यक्ष धनंजय शेळके, कार्याध्यक्ष अनिल सादुले यांनी प्रयत्न केले. प्रास्ताविक धनंजय सोळके यांनी तर सुनिल सावर्डेकर यांनी आभार मानले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade