यवतमाळ :- विदर्भ तेली समाज महासंघाच्यावतीने आमदार मदन येरावार यांचा संताजी महाराजांची प्रतिमा, शाल व श्रीफळ देवून संतोष ढवळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्थानिक भाऊसाहेब नंदुरकर अभियांत्रिकी हिाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उल्हास नंदूरकर होते. प्रसंगी उपस्थित पाहुण्यांनी समयोजित विचार मांडले. कार्यक्रमासाठी विलास चावरे, महासंघाचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर रायमल, किशोर, मारोतराव गोल्हार, मारोतराव बडे, सुरेश वडतकर, पुरूषोत्तम पावडे, प्रकाश बानखडे, संदीप गुल्हाणे, विशाल ढोंबरे, रवी चरडे, संजय गुल्हाने, सुरेश शिरभाते आदींनी पुढाकार घेतला. Yavatmal teli samaj
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade