मंडल आयोगाच्या शिफारसी नुसार केंद्रात व प्रत्येक राज्यात इतर मागास वर्ग आयोग स्थापण्याची व्यवस्था झाली. काँग्रेसच्या काळात काँग्रेस विचार धारा माणनारे अध्यक्ष, सदस्य व तज्ञ नमले गेले. तरी सुद्धा सुशील कुमार शिंदेंनी मराठा कुणबी ही बनवेगीरी केलीच. फडणीसावर पर्यायाने बीजीपीवर ओबीसींवर जीव की प्राण. मी अनेक ओबीसी जवळुन पाहिलेत त्यांनी आपले जीवन बिजेपीत, आर.एस.एस. प्रणाली साठी अपर्ण केले आहे. पण आज याच भाजपाने या ओबीसीं बरोबर बेईमानी केली आहे. एक भ्रष्ट व मराठा आरक्षणााचा अभ्यास गटाचा मराठा माणुस अध्यक्ष नेमला. समाजशास्त्राचा माणुस तज्ञ होऊ शकतो. पण गणीताचा माणूस गणीतात तज्ञ असतो. असे सदस्य नेमला. बाकीचे निष्ठावान घेतेले. यांची निष्ठा पक्षाची आहे की समाजाची ते काळ ठरवेन. याच म्हसे आयोगाकडे न्यायालय सांगते मराठा आरक्षण द्या अशी सगळी व्यवस्था फडणवीस या मुख्यमंत्र्यांनी केली असेल. ज्यांनी भाजपा उभाकेला वाढवला व सत्तेत बसल्यावर त्यांना ही बेईमानी असेल तर भविष्यात हाच ओबीसी तुमचा यादव काळातील बोपदेव व हेमांड करेल ही जाणीव ओबीसी संघटनांनी करून दिली आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade