तेली समाजातील गरीब, होतकरु व अपंग विद्यार्थ्यांना श्री क्षेत्र रामटेक तेली समाज धर्मशाळा (अंबाला) रामटेक, नागपुरच्यावतीने शिष्यवृत्ती. तेली समाजातील गरीब, होतकरु व अपंग, विद्यार्थी, विद्यार्थिनींना श्री क्षेत्र रामटेक तेली समाज धर्मशाळा ( अंबाला ) नागपुरच्यावतीने शिष्यवृत्ती वाटप करण्यात येणार आहे . समाजातील अशा विद्यार्थी, विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती समितीचे प्रमुख रवि दशरथ उराडे, श्री क्षेत्र रामटेक तेली समाज धर्मशाळा, गरोबा मैदान, छापरु नगर, हनुमान चौक, नागपुर याठिकाणी १६ जुनपूर्वी गुणप्रत्रिकेच्या सत्यप्रती व शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकत असल्याचा दाखला आणि शिष्यवृतीची आवश्यकता असल्याबाबतचे स्थानिक समाजातील कार्यकर्त्यांचे प्रमाणपत्र दुपारी १२.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत आणून द्यावे असे संयोजकांनी कळवले आहे. श्री क्षेत्र रामटेक तेली समाज धर्मशाळा (अंबाळा) रामटेक, मुख्य कार्यालय : छापरु नगर, गरोबा मैदान, नागपुर.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade