संताजी सेनेच्या निशुल्क दिनदर्शिकेचा विमोचन सोहळा

संताजी सेनेच्या निशुल्क दिनदर्शिकेचा विमोचन सोहळा थाटात संपन्न

    अकोला तेली समाज -   दि 6 जानेवारी 2018 रोजी संताजी सेनेच्या दिनदर्शिकेचे विमोचन समाजाच्या जेष्ठ आणि मार्गदर्शक मंडळीच्या उपस्थितीत राठोड पंच बंगला शिवाजी नगर येथे झाले या प्रसंगी संताजी सेना मार्गदर्शक मा.श्री.सुधाकरजी झापर्डे,मा.श्री.रमेशजी गोतमारे,मा.श्री.गोपालजी भिरड,मा.श्री.अरविंदजी देठे, मा.श्री.रामेश्वरसेठ वानखडे,मा.ललितसेठ भगत, मा.ईचे काका, संताजी सेना अकोला जिल्हाअध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे, जिल्हासंपर्क प्रमुख योगेशभाऊ गोतमारे, उपजिल्हाप्रमुख मनोजभाऊ जुमळे, विधी आघाडी प्रमुख Adv.देवाशीष काकड,जिल्हा संघटक कैलास भाऊ दळवी, विश्वनाथ भागवत, हे मंचावर उपस्थित होते

यावेळी संताजी सेना अकोला पुरुषोत्तम मिसुरकार,मुन्ना भाऊ साकरकार,बुलढाणा संताजी सेना प्रमुख मुकींदा खेडकर महानगरप्रमुख श्रेयस भिरड,उपमहानगर प्रमुख राहुल धनभर व सचिनभाऊ थोटांगे, महानगर संघटक श्याम सोनटक्के, ता. अध्यक्ष बाळापुर रविभाऊ मनसुटे, ता. अध्यक्ष बार्शीटाकळी सचिनभाऊ आगाशे ता. अध्यक्ष तेल्हारा शंकरभाऊ माहोरे ता. अध्यक्ष मूर्तिजापुर सुमितभाऊ सोनोेने, अशोकजी गोतमारे,राजेंद्र गोतमारे दिनेश भोंबळे, प्रतुल अवचार,पंजाब भागवत,महादेव राठोड ,बाळूभाऊ भागवत, नागेश मनसुटे,संतोष वासनकार,हरिष खराट,राजेशभाऊ नायसे अकोला,प्रमोद अरुळकार ,शिवा भागवत, शैलेश ढेंगळे, शुभम राजुरकर,भूषण दळवी उपस्थित व सर्व संताजी सेना पदाधिकारी उपस्थित होते.

संताजी सेना महिला कार्यकरणी मधे सौ.सुमणताई ईचे, सौ.कल्पना तायडे अमृता अरुळकर सौ.पुष्पाताई गोतमारे,सौ.ललिता बोराळे सौ.संतोषी निवाणे,सौ.वंदना गमे, सौ.शशिकला ताई झापर्डे,सौ.नंदा ताई झापर्डे, आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाज बांधव उपस्थित होते

या प्रसंगी मोरगांव भाकरे संताजी सेना शाखेचा संताजी महाराज जयंती प्रसंगी स्वयंपाकाची जवाबदारी पार पाडल्या बद्दल मा.श्री.भानुदासजी फंडाट विशेष सत्कार करण्यात आला

सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा संताजी सेनेच्या वतीने तेली समाजासाठी निशुल्क दिनदर्शिका उपलब्ध होणार आहे

santaji sena Calendar

दिनांक 07-01-2018 11:07:54
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in