नाशीक :- महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जि. प. व पं. समीतीत भोपळा सदस्य निवडूण आलेत ही वास्तवता असताना. नाशीक मध्ये जि. परीषेदेत ज्योती गणेश जाधव, हातगड गावच्या ता. सुरगणा येथील जि.प.च्या गुनडूनी गटातून विजय झाल्यात. त्यांना नाशीक जिल्ह्यात विजयी झालेल्या सर्व जि. प. सदस्यात सर्वाधीक मते मिळलीत तसेच विजया दत्तात्रय शिरसाठ मु. पो. कानाशी येथील असून ता. कलवण येथील आहेत. त्या कळवण पंचायत समीतीत विजयी झालेल्या आहेत. त्यांचे सर्वा तर्फे अभिनंदन.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade