हिंगणघाट तेली समाजाच्या संताजी जनसेवा मंडळ हिंगणघाट दोरा तेली समाजातील सगळ्या शाखेच्या उपवर-वधू व पालकांचा परिचय मेळावा दिनांक 4 फेब्रुवारी 2018 रोजी वेळ-सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे स्थळ कलोडे सभागह हिंगणघाट ही आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक भुषण कर्डिले, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. खा. रामदास अध्यक्ष महाराष्ट्र तैलीक महासभा हे राहतील तरी सर्व तेली समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade