राजगुरू नगर - खेड तालुका तैलीक महासभेची सभा उ. पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. महादेव फल्ले सर यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. यावेळी सक्षम कार्यकारणी होण्यासाठी सर्वश्री राजेंद्र खळदकर मा. सरपंच, श्री. पिंगळे सर यांनी प्रास्तावीक केले. जेष्ठ उपाध्यक्ष श्री. सत्यवानशेठ कहाणे, व जिल्हा सचिव प्रदिप कर्पे यांनी मार्गदर्शन केले. तालुका अध्यक्ष श्री. गजानन घाटकर व जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रकाश गिधे यांनी आपली विचार मांडले श्री. विजय रत्नपारखी यांनी संघटनेचे महत्व सांगीतले या वेळी सर्वानुमते खालील पदाधीकारी नियुक्त केले 1) उपाध्यक्ष श्री. दत्तात्रय शेठ केदारी 2) सचिव श्री. विजय म. जगनाडे 3) कोषाध्यक्ष श्री. चक्रधर खळदकर, 4) कार्याध्यक्ष श्री. प्रकाश शेठ खळदकर व इतर पदाधीकारी यांची निवड झाली. सदर सहविचार सभेस एकशे पन्नास बांधव उपस्थीतत होते. सहभोजना नंतर सभेची सांगता झाली.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade