श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड, पुणे, आयोजित तेली समाज राज्यस्तरीय वधू - वर पालक परिचय मेळावा फॉर्म २०२३

    श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड, आयोजित पुणे, भव्य राज्यस्तरीय तेली समाज वधू - वर पालक परिचय मेळावा २०२३ रविवार, दि. २९ जानेवारी २०२३ रोजी स. १० ते सायं. ५ वा.  स्थळ : आशिष गार्डन, डिपी रोड, कोथरूड, पुणे ३८  संपर्क कार्यालय व फॉर्म स्वीकारण्याचा पत्ता श्री संताजी भवन सर्वे नं ८८/७ ब, वेताळनगर, एकता कॉलनी, राका साई मंदिराजवळ, गुजरात कॉलनी, कोथरूड, पुणे ४११०३८  व्यवस्थापक : प्रकाश देशमाने  मो. नं. : ९९७५६७१८१० फॉर्म स्वीकारण्यासाठी वेळ स. १० ते सायं. ०७

Shri Santaji Pratishthan Kothrud Pune aayojit teli Samaj rajyastariya Vadhu var Palak Parichay melava of form 2023Pune teli Samaj rajyastariya Vadhu var Palak Parichay melava of form 2023   फॉर्म पाठविण्यासंबंधी सूचना

१) फॉर्म सुवाच्य अक्षरात भरावा. तसेच पासपोर्ट साईज १ फोटो फॉर्मला चिटकवावा व १ फोटो प्लॅस्टिक पिशवीत टाकून पिशवीला स्टेपल करावे. फोटोला स्टेपल करू नये. फोटोच्या मागे नाव लिहावे, फॉर्मसोबत फोटो न आल्यास फॉर्म स्वीकारला जाणार नाही.

२) वधू-वर सूची पुस्तिकेत दानशूर व्यक्ती, व्यावसायिक, उद्योजक यांनी आपली जाहिरात लवकरात लवकर द्यावी.

३) नोंदणी करण्यासाठी वधूचे वय १८ वर्षे व वराचे वय २१ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे.

४) नाव नोंदणी न केलेल्या ज्या वधू-वर व पालकांना फक्त पुस्तिका हवी असेल त्यांना ५०० /- रु. फी भरून घेता येईल.

५) फॉर्मसोबत ५०० रु (पाचशे रुपये) रोख / डी. डी. किंवा नमूद केलेल्या QR कोडवर पाठविणे. तसेच डी. डी किंवा चेक श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड या नावाने देणे. तसेच शेवटच्या पानावर उल्लेख केलेल्या बँक खात्यावर ऑनलाईन भरणा करावा

६) ऑनलाई पैसे पाठविल्यास त्याचा स्क्रीन शॉट आपल्या नावासहित ९०२१६८५९२८ ह्या नं. ला Whatsapp करणे.

७) पुस्तिका घरपोच मिळविण्यासाठी कुरियर खर्च रु. १५० अतिरिक्त पाठविणे.

८) १५/०१/२०२३ पर्यंत संस्थेस प्राप्त झालेल्या फॉर्मचाच वधू-वर पुस्तिकेत समावेश केला जाईल. उशिरा आलेले फॉर्म पुस्तिकेत छापले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

९) फॉर्म भरून झाल्यावर त्याची झेरॉक्स प्रत आपल्या संग्रही ठेवावी.

१०) फॉर्म कमी पडल्यास फॉर्मची झेरॉक्स प्रत भरून पाठविली तरी ती स्वीकारली जाईल.

११) हाफ पेजच्या पुढील जाहिरातदारास एक रजिस्ट्रेशन मोफत दिले जाईल

    मेळावा उद्घाटक श्री. अभिजितशेठ व सौ. संगीताताई पन्हाळे ( उद्योगपती ) मेळावा अध्यक्ष श्री. उमेशशेठ किर्वे ( उद्योगपती ) मेळावा स्वागताध्यक्ष श्री. विजयशेठ रत्नपारखी ( कार्याध्यक्ष : श्री सदुंबरे संस्था उपाध्यक्ष : प्रदेश तेली महासंघ, महाराष्ट्र ) मेळावा कार्याध्यक्ष श्रीमती सुनंदाताई जाधव ( विश्वस्त : श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड)

    श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूड, पुणे कार्यकारिणी अध्यक्ष : श्री. रमेश सदाशिव भोज (मो. नं. : ९६०४७६७०६८) श्री. दिलीप शिंदे (कार्याध्यक्ष) ९९२३३३९४३२ श्री. राजेंद्र वि. किर्वे (उपाध्यक्ष) ८१४९२९२६७७ श्री. रामचंद्र कटके (विश्वस्त) ९८८१३०२९६१ श्री. चंद्रकांत जगनाडे (विश्वस्त) ९६५७४०९६७३ श्री. कमलाकर करपे (विश्वस्त) ९८२२०१५१९४ श्री. अशोक साळवणे (मार्गदर्शक) ९९७५२९८२८१ श्री. निवृत्ती कटके (मार्गदर्शक) ७२७६६२५०५२ श्री. अनिल घाटकर (मार्गदर्शक) ९७३०६०१६९० श्री. रामकृष्ण काळे (मार्गदर्शक) ९४२०७३३०५८ श्री. विठ्ठलराव बनसोड (मार्गदर्शक) ९९२१५२७६९० श्री. राजेंद्र घोडके (मार्गदर्शक) ९८८१६९४५५० श्री. विजयराव भोज (कार्याध्यक्ष) ९७३०२४१८६० श्री. लक्ष्मण कावडे (उपाध्यक्ष) ९५६१००२६६५ श्री. रविंद्र उबाळे (विश्वस्त) ९८२३०३७९३३ श्री. विनोद क्षीरसागर (विश्वस्त) ९८८१५०९६६९ श्री. विठ्ठलराव किर्वे (मार्गदर्शक)
९२७०२७६८४० श्री. विजयराव हाडके (मार्गदर्शक) ९०२८७५३४८८ श्री. महेंद्र शेलार (मार्गदर्शक) ९८५०८९७४३९ श्री. पांडुरंग चौधरी (सल्लागार) ९८५००६५८०६ श्री. नारायणराव शिंदे (मार्गदर्शक) ९७६३२१४८२६ श्री. संदीप तेली (मार्गदर्शक) ९४२२३४७८७३ श्री. किशोर करपे (मार्गदर्शक) ९८५०१३४३५६ श्री. पंडित चौधरी (सचिव) ७७७४०७७०३८ श्री. रत्नाकर दळवी (सहकार्याध्यक्ष) ९४२२५१३७२७ श्री. संतोष किर्वे (विश्वस्त) ९७६३८६३४५१ श्री. हेमंत तायडे (विश्वस्त) ८६००८८८६९६ श्री. प्रकाश देशमाने ( व्यवस्थापक) ९९७५६७१८१० श्री. पांडुरंग क्षिरसागर (सल्लागार) ८८८८६०५०९३ श्री. राजेंद्र द किरवे (सल्लागार) ९८२२८७५५१९ श्री. उमेशशेठ किर्वे (मार्गदर्शक) ९८८१४१२२२७ श्री. चंद्रकांत पिंगळे (मार्गदर्शक) ९८८१३१०७५६ श्री. रामचंद्र वाचकवडे (मार्गदर्शक) ८४४६४७२३५  श्री. शैलेश झगडे (मार्गदर्शक) ९८५०३०१९१९ श्री. सूर्यकांत मेढेकर (खजिनदार) ८८८८५९११९६ श्री. डॉ. शंकर पवार सर (सहसचिव) ९८८१४६११४० श्री. वासुदेव गुलवाडे (विश्वस्त) ९९६०७७९५५१ श्रीमती सुनंदा जाधव (विश्वस्त) ९७६६७९२१६८ श्री. अशोक तांबे मार्गदर्शक) ९९६०४५६२४९ श्री. अशोक चौधरी (सल्लागार) ९७६३०५५९८२ श्री. सुरेश शिंदे (सल्लागार) ९५५२१९०३२३ श्री. सोनबा किर्वे (मार्गदर्शक) ८८०५१६७४४१ श्री. अजय शिंदे (मार्गदर्शक) ९५९५१३८२०२ श्री. नंदकुमार भोज (मार्गदर्शक) ९७६७२३००३३ श्री. दत्तात्रय चौधरी (मार्गदर्शक) ९८५०१६१८८१ श्री. किरण किर्वे (उपाध्यक्ष) ९०२१६८५९२८ श्री. मधुकर गुलवाडे (सहखजिनदार) ९७३००८९४१५ श्री. भगवान खंदारे विश्वस्त) ९४२१०८१३२६ सौ. सुरेखा देशमाने  (विश्वस्त) ९११२७९९६९६ श्री. दिपक सोनवणे (मार्गदर्शक) ८४२१९९०७७७ श्री. डॉ. राजेंद्र मिटकर (सल्लागार) ९८२२४१६०२२ श्री. भगवान किर्वे (सल्लागार) ९०९६५५७९०२ श्री. सचिन देशमाने (सल्लागार) ९७६६३१५६४४ श्री. पवनकुमार साहू (मार्गदर्शक) ९९२३६७१८३८ श्री. धनंजय धोत्रे (मार्गदर्शक) ९५५२१९६८११ श्री. महेश उबाळे (सल्लागार) ९८५०८९९१७६

दिनांक 23-11-2022 04:14:05
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in