Sant Santaji Maharaj Jagnade
संजय येरणे लिखित बहुचर्चीत गाजलेली संताजी चरित्रमय ऐतिहासिक सामाजिक जगामध्ये सर्वप्रथम साकार झालेल्या कादंबरीस यंदाचा रसिकराज साहित्य मराठी वाड्.मय राज्यस्तरीय पुरस्कार माजी कुलगुरु डाँ शरद निंबाळकर यांचे हस्ते व डाँ बळवंत भोयर संस्थापक अध्यक्ष यांचे संयोजनातून प्रदान करण्यात आला.
एक समर्थ संताजी विचार वंश कोकणात उदयास - भाग 5 - मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
मला आठवते सन 2000 च्या दरम्यान संत संताजी पुण्यतीथी साठी ते चिपळूण ते सुदूंबर प्रवास करीत आले. त्यांनी संताजी चरित्र घेतले प्रथम संताजी समजुन घेतले संत नामदेव ते संत तुकाराम ही संत परपरा समजुन घेतली. आणि शब्द शोधु लागले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
एक समर्थ संताजी विचार वंश कोकणात उदयास - भाग 4 - मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
सुरवातीस सांगीतले रक्त वंशव विचार वंश सत्याचा विचार करून मनाला जे पटले. सत्याच्या पुढे कुणाची पर्वा न करणारे संताजी, धर्माचे दहशद वादी ठेकेदार, पिळवणूकीलाच धर्मशास्त्र माना म्हणुन सांगणारे पंत व महंत याच्या पुढे मान झुकवली नाहीतर त्यांचे वाभाडे ही काढले. कचेश्वर ब्रम्हे हे चाकणचे ते भक्ती मार्गात आले म्हणून शुद्र कमलाकर लिहीणार्या त्यांच्या चुलत्या सहीत भावकीने जाती बाह्य केले होते.
एक समर्थ संताजी विचार वंश कोकणात उदयास - भाग3 - मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
या मातीत समाजाच्या कामा साठी जाण्या पुर्वीचा एक प्रसंग नमुद करून या महा कवीकडे जावू. जीवनातील वास्तव प्रसंगाला सामोरे जाताना हे सर्वच सोडून मनशांतीच्या शोधात फिरत मालवण मार्गे निघालो. तेंव्हा खिशात पैसे नाहीत सोबतीला मसिकाच्या कर्जाचे डोंगर स्टँडवर झोपून दिवस दोन काढले.
एक समर्थ संताजी विचार वंश कोकणात उदयास - भाग 2 - मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
कोकणचा मातीत नाळ पुरलेला. त्या मातीत लहानपण जावून मोठे झालेल्या संत संताजी वंशाकडे जाणार आहे. आज तोच मुद्दा आहे. परंतू त्या पूर्वी काही बाबी कडे जावू. मी हायस्कूल शिपयाचा शिक्षक झालो त्याच तांबड्या मातीत दापोली मंड रोडवर डोंगराच्या खोबदाडीतील जामगे गावात.