प्रबोधन रचना शुन्य तर वधु वर मेळाव्यांचे सुगीचे दिवस (भाग 1)
मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
नोव्हेंबर 2017 मध्ये श्री. सुनील चौधरी ठाणे यांनी वधू वर मेळाव्यांच्या विकृती करणारवर चांगला प्रकाश टाकला होता. मेळाव्याना आलेले भव्य दिव्य पणा, व्यापारीकरण, स्पर्धा, विक्रती करण यावर तेली गल्ली मासिकातून मी सातत्याने प्रखर लेखन ही केले. बरोबर म्हंणारे भेटले. तसेच संघटीत होऊन वाद खेळणारे भेटले.
प्रबोधन रचना शुन्य तर वधु वर मेळाव्यांचे सुगीचे दिवस (भाग 2)
मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
पुणे व तेली गल्ली मासिक मोफतचे शिल्पकार
आजच्या समाज विचाराचे सत्य पण कडू वास्तव आपना समोर ठेऊन चालुया श्री. शाम भगत व इतर मंडळींनी प्रथम पुणे येथे वधू वर मेळावा घेण्याचे ठरविले.
मराठा आरक्षणाला सहकार्य करणार्या तेली संघटनांनी मराठा संघटनांत जावे ? भाग 4
हे समजले खरे खोटे पण ..... ?
मराठा आमचे भाऊ आहेत. सामाईक प्रश्न बाबत प्रसंगी एकत्र ही लढतो पण हा समाज मोठ्या भावाची भुमीका न बजवता हाक्क हिरावून घेतो. या बद्दल मी स्वत: विपूल लेखन केले आहे. इतर मागास वर्गीय मंडळाचे दोन सदस्य फक्त ओबीसी हे दोघे ही प्राचार्य त्या संस्थेचे पालक मालक उच्चवर्णीय नोकरीची दोरी त्यांच्या ताब्यात.
मराठा आरक्षणाला सहकार्य करणार्या तेली संघटनांनी मराठा संघटनांत जावे ? भाग 3
हा आपला दैदिप्यमान इतिहास विसरू नका.
पश्चिम महाराष्ट्राचे एक समाज नेते मराठा मुकमोर्चा मध्ये सक्रिय होते. मराठा समाजा समोर लोटांगण इतके की या आंदोलनाला दाम व सर्वशक्ती पुरवली. असे समाज बांधव व इतरही सापडले परंतू संपर्कात ठेऊन सांगीतले चुक लक्षात आली. अनेक बांधव शांत घरात बसले. गावची दुध डेरी ते केंद्रीय सत्तेची पदे याच समाजाकडे आर्थिक, सहकार, राजकीय नाड्या यांच्याकडे राजकीय पक्ष कोणता याला कधीच महत्तव नाही.
मराठा आरक्षणाला सहकार्य करणार्या तेली संघटनांनी मराठा संघटनांत जावे ? भाग 2
कुमठे ता. कोरेगाव जि. सातारा येथिल हुतात्मा गीताबाई गणपत तेली
महाराष्ट्र शासनाचे स्वतंत्र्य सैनिक चरित्र कोश खंड तिसरा 1980 व त्यानंतर 2016 साली प्रसिद्ध केला आहे. 2016 ची आवृत्ती माझ्या संग्रही आहे या मध्ये तेली समाजाचे सातारा येथील 64 स्वातंत्र्य सैनिकांची नावे व कार्य नमूद केलेले आहे. या मध्ये हुतात्मा गीताबाई गणपती तेली या तेली समाजाच्या भगीनींने भूमीगत राहून स्वातंत्र्याचे काम केले.