यंदाच्या सुदूंबरे येथील श्री संताजी महाराज जगनाडे तेली पुण्यतिथी महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. सुलोचना सुभाष करडिले आहेत. त्यांचा जन्म कोतुळ ता. अकोले, जि. अहमदनगर येथे झाला त्यांचे वडील कै. दामोधर जयराम काळे हे नगर जिल्ह्यातील धाडसी आणि कर्तबगार व्यापारी होते. तसेच ते नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध सामाजीक कार्यकर्ते होते. सौ. सुलोचना करडिले यांचा विवाह पुण्यातील श्री. सुभाष शंकरराव करडीले यांचेशी 1976 रोजी झाला.
झुंझरकं व श्री संत संताजी
मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
काळी कुट्ट रात्र
सुर्य अस्ताला पोहचला
जसा भरवस्तीत माणसाळेलेल्या रस्तयावर
सत्याला उलट टांगावे आणी असत्यालाच
सुरगाणा तेली समाजा तर्फे प्रतीवर्षी प्रमाणे श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आलेलला आहे. त्यावेळी ह. भ.प. स्वप्निल महाराज दौंडकर यांचे भव्य दिव्य किर्तनाचा कार्यक्रम बुधवार दि. 20/12/2017 रोजी रात्री आयोजीत केलेला आहे.
संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने येथील युवक प्रतिष्ठाण व संताजी महिला मंडळ यांच्या वतीने गावातून शोभायात्रा काढण्यात आली.
सकाळी संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ नागरिक सुरेश सोनवणे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तेली गल्ली येथून शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत महिला मंडळाच्या वतीने पैठणी वेशभूषा करून फुगडी खेळत डोक्यावर तुळशी वृंदावन घेवून मिरवणूकीत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या
झारखंड प्रदेश तेली समाज के प्रदेश अध्यक्ष अरुण साहू के नेतृत्व में एक प्रतिनिधि मंडल मुख्यमंत्री रघुवर दास से मिला । इसमें शामिल सदस्यों ने सीएम से तिलेश्वर साहू की हत्या की एनआईए से जांच कराने, तेली जाति को अनुसूचित जनजाति सूची में शामिल करने, झारखंड में विधानसभा की सीट 81 से बढ़कर 150 करने, राज्य में ओबीसी आरक्षण 33% करने, ओबीसी जनगणना में सुधार आदि की मांग की ।