Sant Santaji Maharaj Jagnade
मी संत संताजी बोलतोय ! भाग 1 - लेखक मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
महिपतीने बाकी काय केले या पेक्षा एक गोष्ट बरी केली. हा एकच धागा शिल्लक राहिला. हा शिल्लकच नसता तर मी इतिहासात पूर्ण पूसून गेलो असतो. आता पुर्ण पुसण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आणि तो करू नये का ? त्या समुहाकडून हिच अपेक्षा होती.
विचार मंथनातून समोर आलेले सत्य श्री. संतश्रेष्ठ संताजी महाराज जगनाडे, तेली संस्था सुदुंबरे ट्रस्ट, नवीन कार्यकारणी (2017/2021) साठी तयार झाली त्याबद्दल सर्व समाजबधवांना मनापासुन खुप आनंद झाला. तसेच सर्व नवीन कार्यकर्णीस मनापासून हार्दिक शुभेच्छा ! सर्वांचे मनस्वी अभिनंदन !
संत संताजी अध्यासन - तेली समाज
वाचनिय अशीच संजय येरणे लिखीत कादंबरी. संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्ताने भरारी प्रकाशन नागभीड द्वारा नवखळा तह. नागभीड जि. चंद्रपूर येथे संताजी जगनाडे महाराजांची सावली यमुना संजय येरणे लिखित, शब्दांचे सामर्थ्य अधोरेखित करणा-या संतसूर्य संताजीच्या पत्नी यमुनेच्या जीवनचरित्रावरील जगातील पहिलीच कादंबरी प्रकाशित केली.
श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूडचा 24 वा वर्धापन दिन संत गंगाराम लरलर सांस्कृतिक हॉल महातोबा मंदिरा जवळ कोथरूड पूणे 38 येथे उत्साहात साजरा झाला. यानिमित्त तिळगुळ समारंभ हळदीकुंकू विद्यार्थ्यांचा गुणगौरव मोफत आरोग्य तपासणी शिबीर होम मिनिस्टर स्नेहभोजनाचा कार्यक्रम 26 जानेवारी 2018 रोजी उत्साहात आणि आनंदात पार पाडला.
आजच्या आधुनिक भारतात कोणत्याही समाजाचे अस्तित्व त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या नेत्रदीपक प्रगती वर अवलंबून असते. भारतीय घटनेने विविध धर्म पंथ जाती-पाती असणार्या देशात संधीची समानता दिलेली आहे.