Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

औरंगाबाद तेली समाजाचा वधू-वर मेळावा उत्साहात संपन्न

Aurangabad Teli Samaj Vadhu var Melava 2018     औरंगाबाद : जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाट्यमंदिरात औरंगाबाद जिल्हा तेली समाजातर्फे नुकताच तेली समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न झाला. खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी तैलिक महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्तअण्णा क्षीरसागर हे होते.

दिनांक 11-04-2018 08:38:04 Read more

रत्नागिरी तेली समाज सेवा संघ युवक, महिला अधिवेशन मेळावा

             महाराष्ट्र राज्य प्रांतिक तैलीक महासभा याच्या सुचनेप्रमाणे महाराष्ट्रातील जिल्हे, तालुके व गावपातळीवर तेली समाजाचे संघटन करण्याचे नियोजीत करण्यात आले आहे. यानुसार रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ यांच्या दि.२५/०२/२०१८ रोजीच्या जिल्हा कार्यकारणीत ठरल्याप्रमाणे रत्नागिरी तालुक्यातील युवक, युवती व महिला यांच्या तालुकास्तरावर समित्या प्रस्थापित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दिनांक 19-05-2018 22:47:28 Read more

पाथर्डी संताजी परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी बनसोड

          पाथर्डी तालुक्याच्या संताजी परिषदेच्या अध्यक्षपदी पाथर्डी येथील पार्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन संदीप बनसोड यांची निवड करण्यात आली आहे. संताजी परिषदेचे जिल्हाध्यक्ष मदन गडदे यांनी ही निवड जाहीर केली आहे. संघटनेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू व लवकरच तालुका कार्यकारिणी जाहीर करू असे तालुकाध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर बनसोड यांनी सांगितले.

दिनांक 28-05-2018 02:02:45 Read more

रातू साहू सभा तेली एकता रैली को लेकर जनसंपर्क का निर्णय

              रातू झारखंड प्रदेश तैलिक साहू  सभा के तत्वावधान में दो जून को दिल्ली में  एकता रैली का आयोजन किया गया है. तालकटोरा स्टेडियम में रैली में देश के सभी राज्यों के तेली बंधुओं का महाजुटान होगा. रैली को सफल  बनाने को लेकर गुरुवार को रातू काठीटांड़ में रांची, लोहरदगा, रामगढ़ जिला की कार्यकारिणी की बैठक की गयी.

दिनांक 28-05-2018 19:36:29 Read more

करौंदी साहू समाज ने धूमधाम से मनाई मां कर्मा जयंती

      करौंदी साहू समाज की आराध्य भक्त शिरोमणि मां कर्मा देवी साहू जी की १००२ वीं जयंती हर्षोल्लास से मनाई गई । इस मौके पर शिवशक्ति चौक करौंदी में सभी स्वजातीय जन एकत्र होकर सबसे पहले मां कर्मा और जगन्नाथ स्वामी की आरती की गई | तत्पश्चात कलश यात्रा एवं वाहन रैली के साथ जुलूस निकाला गया ।

 

दिनांक 03-06-2018 00:15:54 Read more


Other websites O.B.C., S.T., S.C

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in