Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

मराठा तेली समाज वधुवर परीचय पुस्तक बंध नात्यांचे थाटात विमोचन संपन्न 

समाजाने एकञ येवुन मोठ्या प्रमाणात समाजासाठी कार्य करावे : माजी पालकमंञी जगदीशभाऊ गुप्ता

Maratha Teli Samaj Amravati matrimonial Vadh var Parichay Pustak 2022    अमरावती : स्थानिक बडनेरा रोड स्थित जयभारत मंगल कार्यालयात मराठा ,देशकर , तिळवन, लिगांयत, तेली समाजाच्या "बंध नात्याचे" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कार्यक्रमाचे  उदघाटक माजी पालकमंत्री जगदीशभाऊ गुप्ता व प्रमुख अतिथी म्हणुन माजी महापौर अशोकराव डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडला.

दिनांक 10-01-2022 16:27:05 Read more

खान्देश तेली समाज मंडळ महिला आघाडी ची आ. सौ. मंजुळाताई गावित यांच्याशी भेट व चर्चा

Khandesh Teli Samaj Mandal Womens Front Meeting and discussion with MLA Manjulatai Gavit     धुळे - खान्देश तेली समाज मंडळ महिला आघाडीच्या वतीने लवकरच तेली समाजातील महिलांसाठी महत्त्वपूर्ण विषयावर महिला मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात आज महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.मालती सुनील चौधरी, सचिव सौ. सविता प्रताप चौधरी, कार्याध्यक्ष सौ. शुभांगी मुकेश चौधरी, कु. चारू सुनील चौधरी यांनी साक्री विधानसभा मतदार संघाच्या कर्तव्यदक्ष महिला आमदार सौ. मंजुळाताई गावित

दिनांक 10-01-2022 16:00:33 Read more

कोरोना मुळे वर्धा तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा ऑनलाईन

due to Corona Wardha Teli Samaj vadhu var palak parichay melava online     श्री संताजी जगनाडे महाराज फाऊंडेशन, वर्धा राज्य स्तरीय सर्वशाखीय तेली समाज उपवधु - वर व पालक परिचय मेळावा तथा स्नेहीबंध पुस्तकाचे प्रकाशन - तेली समाज सर्व शाखेतील वधु - वर व पालक परिचय मेळावा व "स्नेहीबंध' परिचयपत्र पुस्तीकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते व समाज बांधवाच्या उपस्थितीत आयोजीत केला आहे. सदर कार्यक्रम कोरोना निबंधाच्या अधिन राहुन अल्प उपस्थितीमध्ये घेण्यात येणार असल्याने आपणास या कार्यक्रमाची ऑनलाईन लिंक या सोबत देण्यात आलेली आहे.

दिनांक 10-01-2022 14:30:42 Read more

श्री संताजी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री संताजी सेवा मंडळाच्‍या वतीने रक्तदान शिबिर

     श्री संताजी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री संताजी सेवा मंडळ सिंहगड परीसर धायरी फाटा पुणे च्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी जास्तीतजास्त समाज बांधव नी रक्तदान करून श्री संताजी जगनाडे महाराज यांचे पुण्यस्मरण करूया आपण ही करा व आपल्या जवळचे ओळखीचे नातेवाईक

दिनांक 10-01-2022 14:13:19 Read more

संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा तर्फे सिंधुताई सपकाळ यांना आदरांजली

Santaji Brigade Teli Samaj Mahasabha Adranjali Sindhutai Sapkal    संत जगनाडे महाराज चौक संताजी स्मारक  या ठिकाणी सिंधुताई सपकाळ यांना संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा तर्फे आदरांजली देण्यात आली या कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने उपस्थित जवाहर वसतिगृहाचे अध्यक्ष  श्री रमेश गिरडे, संताजी ब्रिगेड तेली समाज महासभेचे संस्थापक श्री अजय भाऊ धोपटे प्रभाग 27 चे लोकप्रिय नगरसेवक हरीश डीकोंडावार  संताजी ब्रिगेडचे कोषाध्यक्ष  श्री रुपेश तेलमासरे महाराष्ट्र प्रदेश सहसंघटक श्री मंगेश साकरकर,

दिनांक 10-01-2022 14:09:38 Read more


Other websites O.B.C., S.T., S.C

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in