Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

विदर्भ तेली समाज महासंघ द्वारे आयोजित संत संताजी जगनाडे महाराज जयंती सोहळा, समाज प्रबोधन मेळावा व वर-वधु परिचय मेळावा

Sant Santaji Jaganade Maharaj Jayanti Celebration, Samaj prabodhan melava and Vadhu - Var melava organized by Vidarbha Teli Samaj mahasangh     विदर्भ तेली समाज महासंघ द्वारे आयोजित श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती सोहळा, समाज प्रबोधन मेळावा व वर-वधु परिचय मेळावा कार्यक्रमाची रुपरेषा सकाळी 10.00 वा. संताजी शोभायात्रा (हनुमान मंदिर, दुर्गा चौक ते कार्यक्रम स्थळ) कार्यक्रम रूपरेषा सकाळी 11.30 वा. रांगोळी व पुष्पगुच्छ स्पर्धेचे अवलोकन दुपारी 12.00 वा. मान्यवरांचे व पाहुण्यांचे स्वागत सत्कार मुर्तींचे सत्कार दुपारी ०३.०० वा. वर-वधु परिचय मेळावा

दिनांक 07-12-2022 07:10:59 Read more

श्री संताजी महाराज जनागडे जयंतीनिमित्त कृत्रिम दंतरोपण व रुट कॅनल शिबिराचे आयोजन

     नगर - श्री संत शिरोमणी संताजी महाराज जनागडे यांच्या जयंतीनिमित्त मोफत कृत्रिम दंतरोपण व रूट कॅनल शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. गोरे डेंटल हॉस्पिटल माळीवाडा, नगर, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी व श्री संताजी नागरी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने ८ डिसेंबर सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत विठ्ठल रुक्मिणी मंदिर शेजारी, श्री संताजी नागरी पतसंस्था, तेली पंचाचा वाडा, डाळमंडई येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

दिनांक 07-12-2022 06:52:22 Read more
तेली समाज के whatsapp Group

तेली समाज

राष्ट्रसंत 'श्री संताजी महाराज चौक' कोनशिलेचे गुरुवारी अनावरण

    अहमदनगर : तेलीखुंट परिसरीतील चौकात 'श्री संताजी महाराज चौक' कोनशिलेचे गुरुवार दि. ८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११.३० वा. अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास आमदार संग्रामभैय्या जगताप, महापौर रोहिणीताई शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, माजी उपमहापौर मालनताई ढोणे आदिंच्या प्रमुख उपस्थित होते असल्याची माहिती,

दिनांक 07-12-2022 06:28:46 Read more

संताजी महाराज जयंती सोहळा बुलढाणा २०२२

Shri Santaji Maharaj Jayanti Sohala Buldana     संताजी महाराज जयंती सोहळा बुलढाणा २०२२ या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दि.०८ डिसेंबर २०२२ रोजी  ज्ञानगंगा प्राथमिक आश्रम शाळेशेजारी खळेगाव ता.लोणार जि. बुलढाणा या स्‍थळी करण्‍यात आलेले  आहे. सदर कार्यक्रमाची वेळ दुपारी १-३ वाजता महाप्रसाद ३ ते ६

दिनांक 06-12-2022 23:24:40 Read more

श्री संताजी महाराज जयंती, उपवर वधु-वर परिचय संमेलन व दिनदर्शिकेचे अनावरण, गुणवंत विद्यार्थी व नवनिर्वाचितांचा सत्कार सोहळा भंडारा

Shri Santaji Maharaj Jayanti Bhandara District    श्री. संताजी स्नेही सेवा समिती तालुका पवनी, विदर्भ तेली समाज महासंघ शाखा, पवनी तालुका व्दारा आयोजीत श्री संताजी महाराज जयंती, उपवर वधु-वर परिचय संमेलन व दिनदर्शिकेचे अनावरण, गुणवंत विद्यार्थी व नवनिर्वाचितांचा सत्कार निमंत्रण पत्रिका रविवार दि. १९/१२/२०२२ ला सकाळी ११.०० वाजता पासुन स्थळ : गांधी भवन, जुना बस स्टॉप पवनी, जि. भंडारा.

दिनांक 06-12-2022 23:08:33 Read more


Other websites O.B.C., S.T., S.C

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in