Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

एरंडेश्वर नागरी मध्ये संत श्री संताजी महाराज रथ यात्रेचे जोरदार स्वागत

grand welcome of Sant Shri Santaji Maharaj Rath Yatra in Erandeshwar Parbhani     परभणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आयोजित संत श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या रथयात्रेचे नांदेड विभागीय सचिव पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडेश्वर ग्रामस्थांच्या वतीने ढोल ताश्या, फटाके फोडून व महिला मंडळींच्या वतीने दीपोत्सव साजरा करून स्वागत केले. यावेळी दि.२२ डिसेंबर रोजी सकाळी ९-०० ते १००० श्री भीमाशंकर गुरुजी यांचे प्रवचन आयोजित केले होते,

दिनांक 05-01-2022 05:07:41 Read more

श्री संत संताजी युवा संघटना वैजापूरची उदिष्ट्ये

Objectives of Shri Sant Santaji Yuva Sanghatana Vaijapur श्री संत संताजी युवा संघटना वैजापूरची उदिष्ट्ये : 

श्री संत संताजी युवा संघटना वैजापूर, ता. वैजापूर जि. औरंगाबाद-४२३७०१

युवकांना एकत्रित करून सामाजिक समाजसेवायुक्त उपक्रम राबविणे

युवकांना समाजकार्यात समाविष्ट करून त्यांच्यात समाजाबद्दल प्रेम निर्माण करणे

दिनांक 03-01-2022 11:55:23 Read more

राष्ट्रसंत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची 313 वी पुण्यतिथी सोहळा वैजापूर येथे संपन्न

rashtriy Sant Shiromani Santaji jagnade Maharaj punyatithi tilvan teli samaj Vaijapur      दि.1 वैजापूर जि.औरंगाबाद - श्री.संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा निमित्त विनम्र अभिवादन व  कार्यक्रमांचे आयोजन शिवराई रोड, वैजापूर येथे करण्यात आले. ह. भ. प. श्री. प्रकाश महाराज कदम यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.यानंतर ह. भ. प. श्री. ज्ञानेश्वर महाराज मधाने (शिवुर) यांचे सुश्राव्य प्रवचन झाले. यानंतर दोन्ही महाराजांचे पुजन श्री. विलास गोपीनाथ भुजबळ व सौ. शोभाताई भुजबळ,

दिनांक 03-01-2022 11:46:08 Read more

राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सोहळा

Rashtra Sant Santaji Maharaj Jagnade punyatithi abhivadan Sohala Nashik     नवीन नाशिकमधील तेली समाजाच्या वतीने राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराजांच्य ३३४ वी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात स्थानिक पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी बी. जी. चौधरी, प्रमुख पाहुणे म्हणून श्री मंगल मासिकाचे संपादक जी. एम. जाधव, मंडळाचे अध्यक्ष शिवाजी चौधरी,

दिनांक 03-01-2022 11:29:00 Read more

सहरसा तैलिक साहू समाज बैठक में लिया एकजुटता का संकल्प

     सहरसा - प्रखंड के दोरमा तेलियारी टोला स्थित शिव मंदिर परिसर में रविवार को बिहार तैलिक साह सभा की एक बैठक हुई । सेवानिवृत्त शिक्षक भुवनेश्वर साह के अध्यक्षता एवं राकेश कुमार साह के संचालन में आयोजित बैठक में साह समाज के विकास एवं एकजुटता पर चर्चा किया गया ।

दिनांक 03-01-2022 11:20:38 Read more


Other websites O.B.C., S.T., S.C

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in