Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

स्व. आर. टी. अण्णा चौधरी यांना खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने श्रद्धांजली

         तेली समाजाचे उत्तर महाराष्ट्रातील मार्गदर्शक व आधारस्तंभ तैलिक महासभेचे नाशिक विभागाचे अध्यक्ष स्व. आर. टी. अण्णा चौधरी यांना आज खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मंडळाच्या कार्यालयात समाज सारथी भाऊसाहेब दौलत नामदेव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शोकसभेत सर्वप्रथम श्री अनिल नाना अहिरराव यांनी आर.टी. अण्णांच्या प्रतिमेचे पूजन केले.

दिनांक 29-05-2021 21:07:08 Read more

संताजी नवयुवक मंडल महाराष्ट्र कि और से रविन्द्र सातपुते को दी श्रद्धांजलि

      नागपुर. सेवा श्री साई सहकारी पत संस्था व संताजी नवयुवक मंडल महाराष्ट्र एवं उत्तर नागपुर युवक कांग्रेस द्वारा रविन्द्र सातपुते को श्रद्धाजंलि अर्पण की गई. इस अवसर पर, संस्था उपाध्यक्ष मंगेश सातपुते, मंडल अध्यक्ष सुभाष घाटे, हरिभाऊ किरपाने, प्रविण बावनकुले, अनिल गुजरकर, असद खान, सतिश पाली, राकेश ईखार, पंकज सावरकर, शेख शाहनवाज,

दिनांक 22-05-2021 04:56:44 Read more

श्रीक्षेत्र सुदुंबरे देवस्थानसाठी २० लाखांचा निधी मंजूर

अध्यक्ष शिवदास उबाळे यांची माहिती

Santa Santa mandir sudumbre DEVSTHAN    पुणे जिल्ह्यातील वार्षिक विकास योजनेंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांनी श्रीक्षेत्र सुदुंबरे येथील श्रीसंत संताजी महाराज मंदिर परिसरात भक्तनिवास बांधकामाकरीता २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष शिवदास उबाळे यांनी दिली.

दिनांक 22-05-2021 04:12:35 Read more

तेली समाजाचे रत्न आर. टी. अण्णा काळाच्या पडद्याआड

      जळगाव  -  नाशिक विभागीय तैलिक महासभा अध्यक्ष तथा जळगाव जिल्‍हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आर. टी. अण्णा चौधरी (वय ८३) यांचे शनिवार दि. १ मे रोजी पहाटे ४ वाजता हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र तेली समाजात पोकळी निर्माण झाली.

दिनांक 06-05-2021 21:47:45 Read more

लाकडी घाण्याच्या तेलाच्या उद्योगात उतरले युवक

घाण्याचे तेल वापरण्याचा ट्रेंडही वाढला;  जिल्ह्यात २५ हून अधिक उद्योग

Lakadi Ghana oil industry     माढा -  माढा तालुक्यात लाकडी घाण्याच्या तेलाच्या उद्योगाला युवकांच्या पुढाकारामुळे गती मिळत असून लाकडी घाण्याचे तेल वापरण्याचा ट्रेंडही लोकांमध्ये वाढताना दिसून येत आहे. अभियंत्यापासून अगदी शेतकऱ्यांच्या मुलांपर्यंत या उद्योगात लोक उतरलेले आहेत.

दिनांक 06-05-2021 20:12:50 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in