तेली समाज बांधवांना सविनय नम्र निवेदन करण्यात आलेले आहे की, समाजातील उपवर मुला- मुलींना अनुरूप जोडीदार निवडता यावा या दृष्टीने "श्री संताजी सेवा मंडळ" भंडारा यांचे तर्फे वर-वधु सुचक केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. ह्या उपक्रमात वधु-वर परिचय "ऋणानुबंध" पुस्तिका प्रकाशित करण्यात येत आहे.
श्री संताजी बहुउद्देशिय सेवा मंडळ ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर व विदर्भ तेली समाज महासंघ तालुका ब्रम्हपुरी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत तेली समाज वधू-वर परिचय, प्रबोधन व सत्कार मेळावा २०२४, कार्यक्रम स्थळ विठ्ठल रुख्मिणी सभागृह, आरमोरी रोड ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर, कार्यक्रम दि. व वेळ २५ डिसेंबर २०२४ बुधवारला सकाळी १२.०० ते ४.०० वा.
तेली समाज सभा नागपुर जिल्हा आयोजित तेली युवक - युवतींचे परिचय भव्य मेळावा दि.06.11.2024 बुधवार रोजी आयोजित होत आहे. मुख्य कार्यालय संताजी सांस्कृतीक सभागृह सोमवारी क्वाटर बुधवार बाजार नागपूर. 440024.
शनिवार दि. 02 नोव्हेंबर 24 रोजी आयोजित वधूवर परिचय मेळावा करीता नि:शुल्क नोंदणी- जवाहर विद्यार्थी गृह नागपूर संस्थेतर्फे तेली समाजाच्या विवाहयोग्य युवक-युवतींचे परिचय असलेल्या 'सुयोग' विदर्भ स्तरीय पुस्तकांसाठी नावे नोंदणी नि:शुल्क सुरू झालेली आहे.
दि. 10. वीरशैव तेली समाज लातूर यांच्यातर्फे श्री महात्मा बसवेश्वर उद्यानातील श्री महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व पेढे वाटून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी वीरशैव तेली समाजाचे अध्यक्ष किशोर भुजबळ जेष्ठ संचालक श्री.भिमाशंकर देशमाने, श्री.नगनाथ भुजबळ,श्री.शिवाजी खडके,सौ.छाया ताई चिंदे, संचालक इंद्रजीत राऊत,