नागपूर, : जवाहर विद्यार्थी गृह, नागपूर या संस्थेच्या वतीने तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी, प्रज्ञावंत व्यक्ती आणि समाजासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. हा समारंभ ७ सप्टेंबर २०२५ रोजी संस्थेच्या सिव्हिल लाइन्स येथील कार्यालयात संपन्न होणार आहे.
नागपूर, जून २०२५: तेली समाज सांस्कृतिक सेवा मंडळ आणि वर वधू सूचक मंडळ, महाराष्ट्र राज्य मुख्यालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जवाहर वस्तीगृहाच्या निवडणुकीत संताजी विकास पॅनलच्या यशस्वी विजयानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार सोहळा तिरंगा चौक, नागपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
आर्वी, २०२५: महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आणि संताजी अखिल तेली समाज संघटन, आर्वी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थी आणि नामवंत व्यक्तींचा सत्कार सोहळा आर्वीतील आशीर्वाद मंगल कार्यालय, जाजुवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्यातील
नागपुर, 16 जून 2025: नागपुर की प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था, जवाहर विद्यार्थी गृह, की त्रैवार्षिक चुनाव में संताजी विकास पैनल ने शानदार जीत हासिल की है, जबकि पुरोगामी पैनल को हार का सामना करना पड़ा। इस रोमांचक और कांटे की टक्कर वाली चुनाव में संताजी विकास पैनल के
नागपूर, २०२५: जवाहर विद्यार्थिगृह, नागपूर येथील त्रैवार्षिक निवडणुकीत संताजी विकास पॅनलने घवघवीत यश मिळवले असून, पुरोगामी पॅनलचा पराभव झाला आहे. या चुरशीच्या निवडणुकीत संताजी विकास पॅनलचे १७ उमेदवार विजयी झाले, तर पुरोगामी पॅनलचे केवळ दोन उमेदवारांना यश मिळाले.