संताजी स्नेही मंडळ, वालसरा ता. चामोर्शी, जि. गडचिरोली यांचे वतीने संत शिरोमणी श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्य समाज प्रबोधन किर्तन व सत्कार समारंभाचे आयोजन. महाराष्ट्राला संतपरंपरेचा मोठा इतिहास आहे. संतांनी तत्कालीन अनिष्ट रुढी, परंपरा व अंधश्रद्धेतून बाहेर काढून समाजात विज्ञानवादी दृष्टिकोन रुजविण्याचा फार मोठा प्रयत्न केला.
तेली युवक मंडळ जिल्हा चंद्रपूर यांच्या विद्यमाने सामाजिक मेळावा व भव्य वधु-वर परिचय मेळावा दिनांक : १२ जानेवारी २०२५ रोज रविवार वेळ : सकाळी ११.३० वा. स्थळ : मातोश्री सभागृह, खनकेवाडी, ताडोबा रोड, तुकूम, चंद्रपूर
संताजी बिग्रेड व तेली समाज महासभा आयोजित संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव सोहळा - २०२४ रविवार, दि. ८ डिसेंबर २०२४ भव्य शोभायात्रা सकाळी ९.०० वाजेपासुन मार्ग : हनुमान मंदिर पारडी ते संत जगनाडे महाराज स्मारक, जगनाडे चौक, नंदनवन, नागपूर., रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर
विदर्भ तेली समाज महासंघ, तेली युवक मंडळ जिल्हा चंद्रपूर, यांच्या विद्यमाने भव्य तेली समाज वधु - वर परिचय मेळावाचे आयोजन दिनांक : १२ जानेवारी २०२५ रोजी रविवार वेळ : सकाळी ११.३० वा. स्थळ : मातोश्री सभागृह, खनकेवाडी, ताडोबा रोड, तुकूम, चंद्रपूर येथे करण्यात आलेले आहे.
चामोर्शी : संताजी स्नेही मंडळ चामोर्शी यांच्या वतीने संत जगनाडे महाराज यांचा पुतळा अनावरण व प्राणप्रतिष्ठा सोहळा व जयंती महोत्सव साजरा करण्याचे हेतूने तेली समाजाची सहविचार चामोर्शी येथे संपन्न झाली.