Sant Santaji Maharaj Jagnade
गडचिरोली येथील संताजी सोशल मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा भव्य समारंभ 8 जून 2025 रोजी, रविवारी दुपारी 12 वाजता संताजी भवन, सर्वोदय वॉर्ड, गडचिरोली येथे पार पडणार आहे.
नागपूर येथे संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा आणि जवाहर विद्यार्थी गृह यांच्या संयुक्त विद्यमाने 10 मे ते 18 मे 2025 या कालावधीत "एक पाऊल पुढे: भीष्मकालीन संस्कार शिबीर 2025" आयोजित करण्यात आले. या शिबिराचा समारोप आनंदोत्सवात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
जून 2025 में देवली - वर्धा में राज्यस्तरीय अधिवेशन, मुख्यमंत्री मुख्य अतिथि के रूप में होंगे शामिलनागपुर : महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से आज एक महत्वपूर्ण बैठक के दौरान महाराष्ट्र प्रांतीय तैलिक महासभा के वरिष्ठ पदाधिकारियों ने मुलाकात की। यह बैठक न केवल समाज के भविष्य की दिशा तय करने के लिहाज से अहम रही, बल्कि वर्षों से लंबित कई मांगों और समस्याओं पर विस्तृत चर्चा का मंच भी बनी।
महाराष्ट्रातील तेली समाजाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन रविवार, दिनांक ११ मे २०२५ रोजी संत नगरी शेगांव, जिल्हा बुलढाणा येथील अग्रसेन भवनात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. श्री संताजी नवयुवक मंडळाच्या वतीने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते,
दिनांक ११ मे २०२५ रोजी संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा आणि जवाहर विद्यार्थी गृह यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ग्रीष्मकालीन संस्कार शिबिराचा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला. या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली होती.