संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्याने गडचिरोली लांजेडा, माडेतुकुम, बोधली, व खरपुंडी या ठिकाणी मा.प्रमोदजी पिपरे,जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा गडचिरोली यांच्या अध्यक्षखाली कार्यक्रम घेण्यात आला.
पोंभूर्णा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 9 ते दुपारी 2 वाजता मोफत रक्त तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले, तर संध्याकाळी विशेष रॅली काढण्यात आली होती. रॅली ला भरपूर समाजबांधवांनी उपस्थिती दर्शविली.रॅली नंतर प्रबोधन कार्यक्रमाला उपस्थित शहर नगराध्यक्ष सौ. सुलभा ताई पिपरे, वैद्यकीय व्यावसायिक डॉ.नैताम
नागपूर - तेली समाज विकास संस्था, मौदा मार्फत दि. ८ डिसेंबर २०२४ रविवारला येथे संताजी भवन, मौदा, जि. नागपूर श्री. संताजी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, रक्तदान करून प्रबोधनात्मक साजरी करण्यात आली. याप्रसंगी जगदिश वाडिभस्मे, ऍड. मृनाल तिघरे यांनी संताजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकत
सर्व प्रथम श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सवणा ग्रामपंचायत सरपंच व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.रविंद्र सिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले त्या नंतर दिपक भाई कस्तुरे व विठ्ठलदादा प्र.करवंदे यांनी संताजी महाराज यांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकत सागितले की
पळसगाव जाट :- दिनांक आठ डिसेंबर 2024 रोज रविवारला पळसगाव जाट येथे संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव संपूर्ण गावाकऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण पळसगाव जाट चे सरपंच जगदीश कामडी