Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

अभंग गाथा जिवंत करण्याचे काम संताजी जगनाडे महाराजांनी केले !

- राज महाराज काशीद : वरोडी येथे जन्मोत्सव सोहळा

Santaji Jaganade Maharaj Rewrite the Tukaram Maharaj Abhang - Varodi sant santaji jagnade maharaj jayant     साखरखेर्डा : संत तुकाराम महाराज यांची अभंग गाथा इंद्रायणी नदी पात्रात सोडण्यात आली. त्यावेळी पुन्हा अभंग गाथा जिवंत करण्याचे काम संताजी जगनाडे महाराज यांनी केले. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे विचार कोणीही नष्ट करू शकत नाही. हा संदेश संताजी जगनाडे महाराज यांनी समाजाला दिला. म्हणून आज गाथा तुमच्या आमच्या समोर आहे.

दिनांक 25-12-2024 06:16:50 Read more

देहू येथील मंदिरात श्री तुकाराम महाराजांच्‍या श्री संताजी महाराजांचे हस्तलिखित वह्या असा फलक लावावा :- ज्ञानेशप्रसाद

Sant Tukaram Maharaj Abhang written by Shri Sant Santaji Jagnade Maharaj      पिंपरी चिंचवड : देहू येथे श्री संत संताजी महाराज जन्मोत्सव सोहळा शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर २०२४ रोजी मालेगाव येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मालेगावचे पोलीस पाटील काशिनाथ दादा काटेकर, श्री ज्ञानेशप्रसाद, जय संताजी अर्बन बँकेचे श्री बालाजी काजळे पुसद, पीएसआय हिंगे साहेब, सूर्यकांत चतुर बुलढाणा, अंबादासजी क्षीरसागर

दिनांक 25-12-2024 01:02:12 Read more
तेली समाज के whatsapp Group
Whatsapp
तेली समाज

वधू - वर मेळावे समाजासाठी काळाची गरज

सतीश गवळी यांचे प्रतिपादन; राज्यातील तेली समाज एकवटला, संताजी महाराजांचा जय घोषाणे परिसर दणाणले

Ahilya Nagar Teli Samaj Vadhu var parichay melava      अहिल्यानगर - वधू-वर मेळावे समाजासाठी काळाची गरज बनली आहे. व्यवसाय, नोकरी, उद्योगधंदे व शिक्षणानिमित्त समाज विखुरला गेलेला आहे. त्यामुळे मुलांचे लग्न जमविताना मोठ्या अडचणी येतात. समाजाला एका छताखाली आणून त्यांना वधू-वर यांच्या मुलाखतीद्वारे समक्ष पाहण्यासाठी या मेळाव्यातून साध्य होत आहे.

दिनांक 24-12-2024 22:03:06 Read more

तेली समाज संघटाणी प्रत्येक गावात संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती व पुण्यतिथी साजरी करावी ..... प्रमोद पिपरे

तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी व तेली समाज मेळावा व जेष्ठ नागरिक व गुणवंताचा सत्कार वैरागड  येथे पार पडला.  

sant santaji jagnade maharaj jayant to celebrat in All villages     शनिवार दि. 21.12.2024 रोजी वैरागड येथे श्री. प्रमोदजी पिपरे जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र प्रातिक तैलिक महासभा तथा उपाध्यक्ष संताजी स्मृती प्रतिष्ठान गडचिरोली,यांनी आपल्या मार्गदर्शनात असे म्हटले कि.महाराष्ट्रला अनेक थोर मोठ्या संत महात्म्याची  परंपरा लाभली आहे.

दिनांक 24-12-2024 21:47:01 Read more

तेली समाज लोधीखेडा ने हर्षोल्हास से मनाई संत जगनाडे की जंयती

     लोधीखेडा । नगर के तेली समाज संगठन द्वारा संत शिरोमणि श्री संताजी जगनाडे महाराज की जयंती हर्षोल्हास के साथ मनाई। अवसर पर तेली समाज होमदेव वंजारकर, मुरलीधर खोडनकर, मेघराज ढोबले, रवि भुजाडे, कमलाकर मानापुरे, नितीन कामडी, राजू ढोबले. मुरलीधर घाटोडे, कमलाकर मानापुरे, आकाश मानापुरे, पिल्या वाघमारे, केशव मानापूरे, राजु वंजारी सहित बडी संख्या समाज बंधु उपस्थित थे।

दिनांक 24-12-2024 17:16:31 Read more


Other websites O.B.C., S.T., S.C

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in