वधू - वर फॉर्म

समस्त तेली समाज महिला मंडळ चंद्रपूर हळदी-कुंकू समारंभ

23 January 2018 Teli samaj 156 views

     समस्त तेली समाज महिला मंडळ, चंद्रपूर तर्फे दिनांक २३/ ०१/ २०१८ ला हळदी-कुंकूवचा कार्यक्रम- दुपारी २ वाजता जोड देऊळ, पठानपुरा रोड, चंद्रपुर.येथे पार पडला.   सदर कार्यक्रमाचे उद्घाटन तेली समाजातील  महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. त्या सर्व उपस्थित तेली समाजातील महिलांनी श्री संत संताजी महाराज यांच्या आरतीने कार्यक्रमाची सुरुवात केली. तदनंतर  श्री संत संताजी महाराज जाणारे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  त्यानंतर हळदी-कुंकू समारंभाची सुरुवात करण्यात आली.  सर्व उपस्थित महिला वर्गाचे  आभार मानण्यात आले

Teli Samaj Chandrapur haldi kunku samarambh

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Osmanabad Teli Samaj gunavantha vidyarthi satkar