काष्टीत सर्व धर्मियांनी एकत्र येत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती केली साजरी

    श्रीगोंदा : काष्टी मध्ये सर्व जाती... धर्म ... पंथनी... एकत्र येऊन सर्व धर्म समभावाने राष्ट्रीय ऐक्य साधत... जगद्गुरु संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे यांची ३९९ वी जयंती जन्मोत्सव काष्टी ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहात साजरी केली.

In Kashti all religious gathered together and celebrated the birth anniversary of Santaji Maharaj Jaganade     याप्रसंगी जेष्ठ उरमुडे गुरुजी, सोमनाथ टिमुणे (उपसरपंच),बाळू काका रेगे, छबु नाना कोकाटे, शिवाजीराव म्हस्के, सरदार शेख मोहम्मद सय्यद, सोहेल शेख, सैनिक मेजर चांगदेव पाचपुते शरद कवडे (ग्राम सेवक) अमोल पवार (पंचायत समिती सदस्य) सौ ज्योतीताई जगताप , रवींद्र दांगट पाटील , रवींद्र जाधव, वसंत लोखंडे संदीप जाधव, सुरज जाधव, शरद गडदे, निलेश गडदे आदी सर्व समाज बांधव उपस्थित होते.

    यावेळी ह भ प मोहन महाराज उबाळे यांचे श्री संताजी महाराजांच्या जीवनपटावरील प्रवचन झाले. सूत्रसंचालन मदन गडदे यांनी तर आभार शरद कवडे (ग्राम सेवक) यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

दिनांक 13-12-2023 07:15:53
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in