महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा व महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा व अखिल भारतीय संताजी बिग्रेड व संताजी समता परिषद यांच्यावतीने आयोजित कार्यक्रम ०८/१२/२०१८ संत जगनाडे महाराज जयंती साजरी करण्याचें ठरविण्यात आले व त्या बद्दल सर्व तेली बांधवांना एकत्री करण्यासाठी हि मिटिऺग घेण्याचे ठरविले आलेले आहे. आपण सर्व महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी, महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा व
दि 28 10 2018 रोजी महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा पंढरपुर शहर च्या वतीने पेपर विक्रेत्यांना दिवाळी भेट म्हणून मोती साबन वासाचे तेल आणि उठणे दिवाळी भेट म्हणून देण्यात आले त्या वेळी उपस्थित प्रमूख पाहुणे यूवा नेते भगीरथ दादा भालके मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पूदलवाङ आणि आमचे समाज बांधव मार्गदर्शक सूनिल उंबरे पेपर विक्रेता संघाचे अध्यक्ष पटवर्धन
२९ ऑक्टोबर अमरावती-अमरावती जिल्हा तैलिक समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सत्ताधारी संताजी विकास पॅनलने १२ पैकी १२ जागा जिंकून एकतर्फी विजय संपादन केला.या निवडणुकीमध्ये मोठ्या दमाने उतरलेल्या जय संताजी पॅनल ला पराभवाचा सामना करावा लागला. अमरावती जिल्हा तैलिक समितीच्या बारा संचालक पदासाठी रविवारी निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये सत्ताधारी संताजी विकास पॅनल व त्यांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या जय संताजी पॅनल मध्ये तुल्यबळ लढत झाली
श्री संत जगनाडे महाराज सेवा मंडळ नविन नाशिक-९. श्री संताजी युवक मंडळ श्री संताजी सर्वांगीनी महिला मंडळ, नविन नाशिक-९.
सर्व नविन नाशिक येथिल तेली समाज बांधवांसाठी आनंदाची गोष्ट आशी की मंडळ बरेच वर्षापासून ज्या साठी प्रयत्न करीत होते ते स्वप्न प्रकट होत आहे. समाजाची स्वत:ची हक्काची वास्तु असावी अशी फार दिवसापासून इच्छा होती. याप्रमाण प्रमाण मंडळाने एन-32 गणेश चौक, त्र्यैलोकेश्वर मंदीरा समोरची वास्तु घेण्याचे निश्चीत केले आहे. त्याचा उपयोग समाजमापवासा छोट्या-मोठ्या कार्यक्रमासाठी होईल,
तेली समाज वधु वर परिचय मेळावा 2018
तेली समाज विकास मंच अकोला सर्व शाखीय तेली समाज उप वर-वधु परिचय मेळावा दि. 25 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 10.00 वाजता.
मेळाव्याचे ठिकाण - जिल्हा परिषद कर्मचारी भवन, सिव्हिल लाईन, आकाशवाणीसमोर, अकोला
परिचय पुस्तिकेसाठी उप वधू - वरांची माहिती (फॉर्मची झेरॉक्स चालेल)