Sant Santaji Maharaj Jagnade
समस्त तेली समाज महिला मंडळ, चंद्रपूर तर्फे दिनांक २३/ ०१/ २०१८ ला हळदी-कुंकूवचा कार्यक्रम- दुपारी २ वाजता जोड देऊळ, पठानपुरा रोड, चंद्रपुर.येथे पार पडला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन तेली समाजातील महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
एरंडेल तेली समाज हितकारणी मंडळ नागपूर च्या वतीने एरंडेल तेली समाजातील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ घेण्यात आला होता. याबरोबरच एरंडेल तेली समाजातील महिलांचा मेळावा घेण्यात आला. सदर मेळावा प्लॉट नंबर 77 गणेश नगर संताजी सभागृह नागपूर येथे घेण्यात आला.
दारव्हा तालुका तेली समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत अखिल भारतिय तेली समाज सर्व शाखेय उपवर-वधु परिचय मेळावा दि.२१,०१,२०१८ सकाळी १०.०० वाजता शिवाजी स्टेडियमच्या प्रांगणात सपन झाला. सदर मेळावात तेली समाजातील वधु वर व पालक प्रचंड संख़्येने हाजर होते.
नीमच घाणावार तेली समाज जावद मध्य प्रदेश द्वारा दि. 22 जानेवारी 2018 को आयोजित प्रथम सामूहिक विवाह सम्मेलन श्री सांवलियाजी मंदिर, खेर दरवाजा, जावद मै संपन्न हुवा । इस सामूहिक विवाह संम्मेलन मै बडी भरी संख्या मै घाणावार तेली समाज के लोग मैजुद थै ।
नागपुर - अखिल भारतीय तैलिक साहु महासभा युवा प्रकोष्ठ नवी दिल्ली च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी मंगेश सातपुते यांची नियुक्ति झाल्या बद्दल पूर्व नागपुर चे लोकप्रिय आमदार मा. कृष्णाजी खोपड़े साहेब, सुप्रसिद्ध लेखिका कवियत्री मा. विजया ताई मारोतकर, वर्धा चे माजी खासदार मा. सुरेशजी वाघमारे साहेब, अखिल भारतीय तैलिक साहू महासभा चे राष्ट्रीय युवा अप्पर महामंत्री मा.सुभाष भाऊ घाटे,