Sant Santaji Maharaj Jagnade
इस बैठक में युवक - युवती कार्यकर्ताओं ने ग्रामीण क्षेत्रों में आनेवाले नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हापरिषद, पंचायत समिती चुनाव को ध्यान में रखते हुए कार्यकर्ता को मजबुत बनाने तथा उनके पीछे संगठन को मजबुत बनाने तथा उनके पिछें संगठण को खडा कर आनेवाली पीढी को राजनेता बनाने का प्रस्ताव रखा गया । सभा मे अवाहन किया गया कि राजनैतिक दल तेली समाज को कदापि नजर अंदाज न करें । जो भी राजनैतीक दल तेली समाज की आवहेलना करेंगा, उसे सबक सिखाया जाएगा । एकमतसे तमाम प्रस्ताव पारित किए गए ।
नागपूर :- महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेतर्फे दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये येत्या ऑक्टोबर - नोव्हेंबर मध्य राष्ट्रीय महाअधिवेशन घेण्यात येणार आहे, असे महासंघाचे राष्ट्रय अध्यक्ष व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जाहीर केले. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय महिला आणि युवक कार्यकारिणीच्या शपथ ग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. ते म्हणाले, युवा पिढीने राजकारणात येऊन नेतृत्व करावे, सामाजिक, राजकीय, औद्योगिक, शैखणिक आदी क्षेत्रांत पुढाकार घ्यावा आणि समाजातील होतकरू तरूणांना सामूहिकरित्या मद करा. ज्या सामाजिक घ्यावा आणि समाजातील होतकरू तरूणांना सामूहिकरित्या मदत करा. ज्या सामाजिक कार्यकर्त्यांना राजकारणात आवड आहे, त्यांनी स्वत:चे नेतृत्व निर्माण करावे, संघटना पाठीशी राहील, असे आवाहन जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
तेली कौम अपनी ताकत को पहचाने-देहलवी
बाड़मेर 26 फरवरी। राजस्थान नागोरी तेली समाज का समारोह रविवार को नागोर मे आयोजित हुआ। इस मौके पर शादी सामूहिक समारोह का भी आयोजन हुआ। राजस्थान भर से तेली समाज के लोगो ने भारी तादात में भाग लिया। इस मौके पर तेली समाज ने राज्यमंत्री अशरफ अली का अभिनन्दन समारोह आयोजित किया। सम्मेलन को संबोधित करते हुए ऑल इण्डिया तेली समाज के राष्ट्रीय अध्यक्ष सफी देहलवी ने तेली समाज से आह्वान किया कि वो अपनी ताकत को पहचाने।
रक्तदान शिबिर : समाजबांधवांनी आधुनिक विचारसरणी अमंलात आणावा.
पुलगाव / रोहणा : संत जगनाडे महाराज संस्था, पुलगाव यांच्या वतिने संताजी जगनाडे महाराज यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमा द्वारे साजरी करण्यात आली. युवा मंचद्वारे रक्तदान शिबिर घेण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ तैलिक हासंघ वर्धाचे अध्यक्ष निळकंठ पीसे होते. प्रमुख अतिथी माजी प्राचार्य फनिन्द्र रघाटाटे, शैलेश वेळणे, सतीश गव्हाणे व्यासपीठावर उपस्थित होते. यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल कामडी यांनी प्रास्ताविकातून संस्थेची वाटचाल सांगीतली.
नागपूर , ता. 8 दिल्लीतील तालकटोरा स्टेडिअमवर तेली समाजाचे राष्ट्रीय महाधिवेशन घेण्यात येणार असुन, ते यशस्वी करण्याचे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांनी केले. दिल्ली येथील कन्सिट्युशी क्लब येथे राष्ट्रीय महिला आणि युवक कार्यकारिणीच्या शपथग्रहण सोहळ्याला आलेल्या समाजातील शेकडो कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले समाजातील तरूण पिढीन राजकारणात यावे, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातही पुढाकार घ्यावा. शहरासोबत ग्रामीण भागातील तरूणांना मदत करून त्यांना मुख्य प्रवाहात आणावे. राष्ट्रीय अधिवेशन यशस्वी करण्यासाठी विभागस्तरीय मेळावे घ्यावे. समाजातील शेवटच्या माणसांशी संपर्क साधावा आणि समाजाचे विभागीय अध्यक्ष सुखदेव वंजारी प्रामुख्याने उपस्थित होते.