Sant Santaji Maharaj Jagnade
मुर्तिजापूर : धुळे जिल्ह्यातील दौंडाईचा शहरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा मूर्तीजापूर तेली समाज संताजी सेना मुर्तिजापूरच्या वतीने निषेध करण्यात येवून अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी मुर्तिजापूर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दिनांक 25.2.2018 रोजी सायंकाळी 7 वाजता श्री.भोजराजजी घारपेंडे यांच्या निवास स्थानी मुक्काम .भरतवाडा जुनी वस्ती ,हनुमान मंदीर जवळ ,पारडी नागपुर येथे तेली समाजीची मीटींग आयोजीत केली आहे.
परभणी. धुळे जिल्हातील दोंडाईचा येथील शाळेत एका पाच वर्षाच्या बालीकेवर दि 8 फेब्रुवारी 2018 रोजी ती बालीका शाळेत गेली आसता एका व्यक्ती ने तीला आमीष देत तीच्यावर अत्याचार केला. त्रासाबाबद तीने आईला सांगितले. त्यांनी डाँक्टर कडे नेले आसता तीच्यावर अत्याचार झाल्याचे चे ऊघड झाले.
सेलू तालुक्यातील बांधव भगीनींना कळविण्यात येते की दोंडाईचा येथे तेली समाजातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अतीप्रसंगाबद्दल निषेध व्यक्त करण्याकरीता सदर घटनेचा त्वरीत तपास करून पिडीत कुटुंबाला न्याय मिळावा अशा आशयाचे लेखी निवदन मा. उप.जिल्हाधिकारी व मा.तहसीलदार यांचेकडे देण्यासाठी
तेली समाजातील थोर विभूती भक्तराज श्री संताजी महाराज जगनाडे यांचा पुण्यतिथी महोत्सव रविवार दि.4/03/18 रोजी साजरा करण्याचे योजिले आहे. तरी आपण सहकुटुंब सहपरिवार या कार्यक्रमास उपस्थित राहून हा महोत्सव साजरा करण्यास सहकार्य करावे हि आपणांस सर्वास विनंती करण्यात आलेली आहे.