पुरवठा निरीक्षक हर्षाताई महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण
धुळे - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा धुळे जिल्हा महिला आघाडीच्या वतीने वन संवर्धन दिनानिमित्त शनिवार दि. २३ जुलै २०२२ रोजी संध्याकाळी ४ वाजता धुळे शहरातील एकविरा देवी मंदीरासमोर भक्त निवास येथे तेली समाजाच्या महिलांच्या वतीने ३०० वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला तसेच यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात जाळ्या व रोपे तेली समाजातील
धुळे - येथील खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या तेली समाज जनजागरण यात्रेच्या दौऱ्यामध्ये आज फागणे ता.जि. धुळे या ठिकाणी धुळे तालुका संघटक बब्लुभाऊ (काशिनाथ )चौधरी यांनी बैठकीचे आयोजन केलेले होते.
नाशिक - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी दक्षिण नाशिक जिल्हा अध्यक्षपदी सुरेश पिंगळे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेशाध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या हस्ते नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले. यापूर्वी सुरेश पिंगळे यांनी नाशिक शहर व जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्यातून संघटना वाढीसाठी भरीव कामगिरी केली असल्याने
गिरिडीह : समाज के एक व्यक्ति बासुदेव तेली के हत्यारोपितों की गिरफ्तारी की मांग को तेली साहू महासंगठन के लोगों ने सोमवार को बस पड़ाव के समक्ष धरना दिया। नेतृत्व संगठन के जिलाध्यक्ष भागवत साहू ने करते हुए कहा कि बासुदेव तेली की निर्मम हत्या करने वाले अजीत पांडेय और प्रभाकर पांडेय खुलेआम घूम रहे हैं। अविलंब उनपर कड़ी कार्रवाई नहीं हुई तो चरणबद्ध आंदोलन होगा।
जामनेर - खान्देश तेली समाज मंडळ जामनेर तालुक्याचे अध्यक्ष श्री अजय अशोक चौधरी यांची मुलगी कु.ईशिका हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बुधवार दि. २७ रोजी शालेय शिक्षण घेणाऱ्या गरीब मुला-मुलींना शालेय दप्तर वाटप करण्यात येणार आहे. जामनेर तालुक्यातील मोयखेडा दिगर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हे दप्तर वाटप करण्यात येतील.